MPSC Public Prosecutor Recruitment 2022 Maharashtra Public Service Commission, कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार 547 Group-A,Assistant Public Prosecutor पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 असून पात्रता आणि अन्य महत्वाची माहिती खालीलप्रमाणे .
Advertisement
MPSC Public Prosecutor Recruitment 2022
जाहिरात क्रमांक | 001/2022 |
सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ(Assistant Public Prosecutor, Group-A) | एकूण 547 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | General साठी ₹719/- आणि मागासवर्गीय साठी ₹449/- |
नौकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
- सादर भरती मध्ये प्रवर्गानुसार राखीव आणि राखीव जागांची माहिती देण्यात आलेली आहे
शैक्षणिक पात्रता
Assistant Public Prosecutor, Group-A | Law Degree (LLB) आणि High Court मध्ये advocate कामच ०५ वर्ष पेक्षा जास्त चा अनुभव |
वयाची पात्रता | 01 मे 2022 रोजी 18 ते 38 वर्षे या मध्ये मागासवर्गीय साठी 05 वर्षे सूट |
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 जानेवारी 2022 |
अधिकृत वेबसाईट | पहा |
अधिकृत जाहिरात | पहा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |