Advertisement

MPSC PSI Bharti 2023, Apply Online Form | MPSC PSI पदाची भरती जाहीर | लगेच करा अर्ज

MPSC PSI Bharti 2023

MPSC PSI Bharti 2023:- The Maharashtra Public Service Commission has invited online applications for the post of Police Sub-Inspector Limited Departmental Competitive Preliminary Examination 2023. A total of 615 vacancies will be filled under MPSC PSI Recruitment 2023. Applicants must be at least 35 years of age and at least 40 years of age. Candidates will be able to apply online. All interested and eligible candidates can submit their application through https://mpsc.gov.in/ before the last date of application.

MPSC PSI Bharti 2023

The MPSC PSI Bharti 2023:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक लिमिटेड विभागीय स्पर्धात्मक प्राथमिक परीक्षा 2023 च्या पदासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. MPSC PSI भरती 2023 अंतर्गत एकूण 615 रिक्त जागा भरल्या जातील. अर्जदार किमान 35 असावेत. वय वर्षे आणि किमान 40 वर्षे. उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतील. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्जाच्या शेवटच्या तारखेपूर्वी https://mpsc.gov.in/ द्वारे त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात.

Details Of MPSC PSI Bharti 2023

जाहिरात क्रमांक 052/2023
एकूण जागा 615 जागा
पद Police Sub-Inspector 
Exam Name Police Sub-Inspector Limited Departmental Competitive Preliminary Examination 2023
अर्जाची पद्धतOnline
नौकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र (आधीक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा)
फीGeneral आणि OBC साठी Rs.544/- तर SC/ST साठी Rs.344/- आहे.

पात्रता | Qualifications

महाराष्ट्र सरकार मधील गृह विभागाच्या अंतर्गत सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई हे ह्या भरती साठी पात्र असणार आहे.

वरील नमूद केलेल्या प्रमाणे केवळ हेच उमेदवार ह्या भरती साठी पात्र असणार आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्ती ह्या भरती साठी पात्र नसणार आहे. अधिक माहिती साठी तुम्ही अधिकृत जाहिरात बघावी.

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

 • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर पाहिजे.
 • 4 ते 6 वर्षे पोलीस दलामध्ये नियमित सेवा असणे गरजेचे आहे.
 • किंवा 12 वी पास आणि 05 वर्षे नियमित सेवा असणे आवश्यक आहे.
 • किंवा 10 वी पास आणि 06 वर्षे नियमित सेवा असणे आवश्यक आहे.
 • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघावी.

MPSC PSI Recruitment 2023 Age Limit | वयाची पात्रता

 • 03 ऑक्टोबर 2023 रोजी उम्मेदवाराचे वय हे 35 वर्षा पर्यंत असले पाहिजे.
 • या पोस्ट मध्ये SC/ST साठी 40 वर्षे पर्यंत वयाची अट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 11 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 ऑक्टोबर 2023 (11:59 PM)

वेबसाईट :- Click here

जाहिरात :- Click Here

ऑनलाईन अर्ज :- Apply Online

How To Apply for MPSC PSI Recruitment 2023

 • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
 • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
 • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
 • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
 • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
 • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Exam Pattern Of MPSC PSI Bharti 2023 | PSI भरती चा अभ्यासक्रम

 • पूर्व परीक्षा ही 100 गुणांची होणार आहे. त्या मध्ये मराठी इंग्लिश आणि सामान्य अध्ययन ह्या विषयांवर प्रश्न विचारण्यात येणार आहे.
 • आणि मुख्य परीक्षा ही एकूण 300 गुणांची असणार आहे.
 • आणि शारीरिक परीक्षा ही एकूण 100 गुणांची असणार आहे.
विषय माध्यम प्रश्नगुण
मराठी मराठी 25 25
इंग्लिश इंग्लिश 2525
सामान्य अध्ययन मराठी किंवा इंग्लिश 50 50
Total 100100

Documents Requirement To Apply For MPSC PSI Bharti 2023

Sr.NoDocuments File FormatMinimum Size Of DocumentsMinimum Size Of Documents
1.S.S.C किंवा H.S.C चा प्रमाणपत्रPDF50 KB500 KB
2.वयाचा पुरावाPDF50 KB500 KB
3.क्षणिक पात्रतेचा पुरावाPDF50 KB500 KB
4.सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा (लागू असेल त्याप्रमाणे)PDF50 KB500 KB
5.अनुभवाचा पुरावा (विवरणपत्र – २)PDF50 KB500 KB
6.लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र PDF50 KB500 KB

MPSC PSI Bharti 2023 Syllabus Details

 • MPSC PSI भरती चा संपूर्ण अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.
Sr.Noविषयप्रश्न/गुण
1. (मराठी)मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ व उपयोग तसेच उता-यावरील प्रश्नांची उत्तरे.25/25
2. (इंग्लिश)General Vocabulary, Sentence Structure, Grammar, Idioms & Phrases- their, meaning and use, Comprehension.25/25
3. सामान्य अध्ययन50/50
1आधुनिक भारताचा इतिहास
2भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल
3भारतीय अर्थव्यवस्था :- जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांच्या विशेष अभ्यासासह.
4ग्राम- प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य – प्रशासन:- रचना, संघटन, कार्ये.
5महाराष्ट्रातील समाजसुधारक
6भारताचे शेजारील राष्ट्रांशी असलेले संबंध,
7चालू घडामोडी

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages