You are here
Advertisement

MPSC Krushi Recruitment 2022 मध्ये 24 जागांसाठी भरती

MPSC Recruitment 2022

MPSC Krishi Bharti 2022: – New advertisements have been published by MPSC Krushi Bharti to fill various vacancies. There are surgical procedures and the last date to apply is 15th July 2022. Important information and qualifications are as follows.

Advertisement

MPSC Krushi Recruitment 2022:- MPSC Krushi Bharti कडून विविध रिक्त जागा भरण्या साठी नवीन जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत .जाहिराती नुसार Administrative Officer, Maharashtra Agriculture Administrative Services, Group A , Assistant Administrative Officer, Maharashtra Agriculture Administrative Services, Group B इत्यादि अशा पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .अर्ज पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे. महत्वाचं माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे.

MPSC Krushi Recruitment 2022 Details

जाहिरात क्रमांक54/2022 & 55/2022
एकूण जागा24 जागा
अर्जाची पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
फीअर्ज करण्यासाठी फी Rs.719/- तर मागासवर्गीयांसाठी Rs.449 आहे.

MPSC Krushi Recruitment 2022 Post

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Administrative Officer, Maharashtra Agriculture Administrative Services, Group A02
2Assistant Administrative Officer, Maharashtra Agriculture Administrative Services, Group B22
Total24

शैक्षणिक पात्रता 

  1. कोणतेही क्षेत्रात पदवी किंवा त्या योग्यतेचे आणि 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  2. इतर पदांसाठीची माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

वयाची पात्रता

  1. 01 ऑक्टोबर 2022 रोजी18 ते 38 वर्षे पाहिजे.
  2. इतर मागासवर्गीयांसाठी आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 05 वर्षांची सूट आहे.
  3. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघवी.

महत्वाच्या तारीख आणि लिंक्स

ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 25 June २०२२

Advertisement

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 July 2022 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट : पहा

अधिकृत जाहिरात :-

Advertisement

जाहिरात 1 : पहा

जाहिरात 2 :- Click Here

ऑनलाईन अर्ज : अर्ज करा

How To Apply For MPSC Krushi Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top