Advertisement

MPSC BMC Bharti 2022 अधिकारी पदाच्या 07 जागांची भरती

MPSC PSI Bharti 2023

MPSC BMC Bharti 2022-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात दिली आहे .जाहिराती नुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिका,गट-अ  पदाच्या एकूण 07 जागा भरल्या जाणार आहेत नौकरी ठिकाण मुंबई असून महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे

MPSC BMC Bharti 2022

जाहिरात क्रमांक . 021/2022
Assistant Health Officer, Municipal Service, Municipal Corporation of Greater Mumbai, Group-Aएकूण 07 जागा
नौकरी ठिकाण मुंबई
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी  Open Category: ₹719/-  तर Reserved Category साठी ₹449/-
ऑनलाईन अर्ज सुरु  21 मार्च 2022

शैक्षणिक पात्रता

  • सदर पदासाठी MBBS+MD+PSM किंवा DPH किंवा MPH यापैकी एक आणि 05 वर्षे अनुभव  अनुभव आवश्यक ,

वयाची पात्रता

  • 01 जुलै 2022 रोजी उम्मेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
  • या मध्ये मागासवर्गीय साठी  05 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :10 एप्रिल 2022 

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात And Application Form :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा .

How To Apply For MPSC BMC Bharti 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages