MMRDA Recruitment 2022-Mumbai Metropolitan Region Development Authority,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .अधिकृत जाहिराती नुसार General Manager (HR), Section Engineer & Junior Engineer (S&T) या पदांच्या एकूण 55 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे नौकरी ठिकाण मुंबई आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
MMRDA Recruitment
जाहिरात क्रमांक | — | वाया पात्रता |
General Manager (HR) | एकूण 01 जागा | 55 वर्ष |
Section Engineer | 38 जागा | 42 वर्ष |
Junior Engineer – (S&T) | 16 जागा | 41 वर्ष |
नौकरी ठिकाण | मुंबई | |
अर्जाची पद्धत | मेल आय डी द्वारे | |
फी | फी नाही |
शैक्षणिक पात्रता
- जनरल मॅनेजर (HR) पदासाठी उम्मेदवार कोणत्याची शाखेचा पदवीधर असें आव्यक अजून HR Personnel Management मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आणि All India Service Officer म्हणून 15 वर्ष अनुभव किंवा Central Service Group ‘A’ मध्ये ऑफिसर म्हणून काम .
- Section Engineer पदासाठी DIPLOMA in Electrical / Electronics / Electronics &Telecommunication / Mechanical / Electrical & Electronics / Electronics & Communication/ Applied Electronics / Applied Electronics & Instrumentation / Applied Electronics &Communication / Industrial Electronics / Power Electronics / Instrumentation /Instrumentation and Control/ Electrical & Instrumentation Engineeringor any otherrelevant engineering degree from a Government recognized University / Institute. आणि 02 ते 4 years experience.
- Junior Engineer – (S&T) पदासाठी Diploma in relevant Engineering from a Government recognized University / Institute. In exceptional cases experienced candidates with ITI qualification can be considered. आणि 03 years experience.
अर्जाची पद्धत
- अर्जाचा फॉर्म हा जाहिराती मध्ये देण्यात आलेला आहे या फॉर्म ला भरून त्याची स्कॅन कॉपी दिलेल्या मेल आय डी वर पाठवणे आवश्यक आहे .
- General Manager (HR):[email protected]
- Section Engineer:[email protected]
- Junior Engineer – (S&T): [email protected]
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख :15 March 2022
Advertisement
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
Advertisement
अर्ज फॉर्म :पहा