Advertisement

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती अप्रेंटिस पदाच्या 86 जागा

Mazagon Dock Recruitment 2022 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कडून भरती साठी ची नवीन जाहिरात देण्यात आलेली आहे सदर जाहिराती नुसार Graduate Apprentice पदाच्या एकूण 86 जागा जागा भरल्या जाणार आहेत अर्ज कारण्याचौ शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 असून इच्छुक आणि पात्र उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात पात्रता आणि महतवाची माहिती खालीलप्रमाणे

Mazagon Dock Recruitment 2022

जाहिरात क्रमांक  MDL-ATS/03/2021
Chemical Engg.01
Computer Engg02
Civil Engg.03
Electrical Engg15
Electronics & Telecomm. Engg05
Mechanical Engg43
Production Engg05
Shipbuilding Technology05
Electrical Engg.02
Mechanical Engg.05
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण मुंबई
अर्जाची फी फी नाही

शैक्षणिक पात्रता

Chemical Engg. संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
Computer Engg संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
Civil Engg. संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
Electrical Engg संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
Electronics & Telecomm. Engg संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
Mechanical Engg संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
Production Engg संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
Shipbuilding Technology संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
Electrical Engg.संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
Mechanical Engg.संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची पात्रता

  • अँप्रेन्टिस पदासाठी उम्मेदवाराचे वय 14 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे वयाची पात्रता अँप्रेन्टिस शिप च्या नियम नुसार असणार आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख  25 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट पहा
अधिकृत जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages