Advertisement

Mahavitran नाशिक विभाग भरती अँप्रेन्टिस पदाच्या 149 जागा (मुदतवाढ)

MahaVitaran Recruitment 2024

Mahavitran नाशिक विभाग भरती-महावितरण वीज वितरण कंपनी कडून नाशिक विभाग साठी नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Electrician आणि Wireman अँप्रेन्टिस पदाच्या एकूण 149 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑफलाईन असून ऑनलाईन नोंदणी करून दिलेल्या ऍड्रेस वर अर्ज पाठवणे आवश्यक आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

Advertisement

Mahavitran नाशिक विभाग भरती

जाहिरात क्रमांक .
Electrician आणि Wireman  Apprenticeएकूण 149 जागा
नौकरी ठिकाण नाशिक
अर्जाची पद्धत नोंदणी- ऑनलाईन ,अर्ज -ऑफलाईन
फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • Electrician आणि Wireman  Apprentice पदासाठी  10वी  पास आणि इलेक्ट्रिशियन/वायरमन मध्ये 60% गुणांसह ITI  असणे आवश्यक आहे .
  • मागासवर्गीयांसाठी गुणांची अट  55%  आहे .

वयाची पात्रता

  • १२ मार्च २०२२ रोजी उम्मेदवाराचे वय 18 ते 21 वर्षे  दरम्यान असणे आवश्यक .
  • या मध्ये मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट आहे .

अर्जाची पद्धत

  • पात्र उम्मेदवाराना सगळ्यात आधी दिलेल्या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करायची आहे .
  • त्या नंतर अर्जाचा फॉर्म भरून तो दिलेल्या ऍड्रेस वर पोस्ट करायचे आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता :अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईट, नाशिकरोड, नाशिक- 422101

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 03 जून 2022

Advertisement

जाहिरात :पहा

अधिकृत वेबसाईट :पहा

Advertisement

ऑनलाईन नोंदणी लिंक :नोंदणी करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages