Advertisement

Mahavitaran Apprentice Recruitment 2024 मध्ये एकूण 80 जागा

MahaVitaran Recruitment 2024

Mahavitaran Apprentice Recruitment 2024– New recruitment has been advertised by Mahavitaran Hingoli Department. According to the advertisement, a total of 80 posts of Electrician, and Wireman will be filled. The place of employment is Dharashiv and the last date to apply is 11 January 2024 Important information and qualifications are as follows.

महावितरण अप्रेंटिस भरती 2024 – महावितरण हिंगोलीविभागाकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे. जाहिरातीनुसार इलेक्ट्रीशियन आणि वायरमनच्या एकूण 80 पदे भरण्यात येणार आहेत. नोकरीचे ठिकाण धाराशिवआहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

Mahavitaran Apprentice Recruitment 2024 Details

जागा80 जागा
अर्ज पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणहिंगोली
फीकोणतेही फी नाही

Post And Educational Qualifications

Sr. No.TradeNo. of Vacancy
1Electrician 40
3Wireman40
Total40 जागा

शैक्षणिक पात्रता

  • अँप्रेन्टिस पदासाठी 10वी पास आणि ITI-NCVT (/इलेक्ट्रिशियन/वायरमन) असणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघावी.

वयाची पात्रता

  • 18 ते 30 वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक या मध्ये मागासवर्गीय: 05 वर्षे सूट आहे .

अर्जाची छाननी/पडताळणी करण्याचे ठिकाण

विद्युत भवन, मंडळ कार्यालय, हिंगोली

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-11 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply For Mahavitaran Apprentice Recruitment 2024

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages