Advertisement

Krushi Recruitment 2023 महाराष्ट्र कृषी विभागामध्ये भरती जाहिर

Krushi Bharti 2023
Table of Contents

Krushi Recruitment 2023:- Department Of Agriculture Maharashtra State Agriculture Department has published a new recruitment advertisement for 218 vacancies for the Commissioner of Agriculture, Maharashtra State, Pune for the PMPE scheme. The new posts of Assistant Superintendent will be filled in this. Detailed information about it is as follows.

Krushi Recruitment 2023 :Department Of Agriculture महाराष्ट्र राज्य कृषी विभाग PMPE योजने साठी Commissionerate of Agriculture, Maharashtra State, Pune विभागासाठी 218 जागांची नवीन भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मध्ये Assistant Superintendent हि नवीन पदे भरण्यात येणार आहेत. त्या बद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे.

Krushi Recruitment 2023

RCFL Recruitment 2023 – Adverstise No. 1 Details

पदवरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक
एकूण जागा158
अर्जाची पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
फीOpen Categories साठी Rs.720/- तर मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिकांसाठी Rs.650/

Post And Educational Qualifications पद आणि शैक्षणिक पात्रता

पद क्र.पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
1वरिष्ठ लिपिक105किमान द्वितीय श्रेणीतील पदवी आणि 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
2सहाय्यक अधीक्षक53कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
Total158

वयाची पात्रता

31 मार्च 2023 रोजी उमेदवारांचे वय हे 18 ते 40 वर्षे मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात :- Click Here

ऑनलाईन अर्ज : अर्ज करा

How To Apply for Krushi Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages