Home » IOCL इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती एकूण 1968 जागा
IOCL इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती एकूण 1968 जागा
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IOCL मध्ये अप्रेंटिस पदासाठी एकूण 1968 पदांच्या भरती साठी ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यानुसार Technician Apprentice & Trade Apprentice आणि Data Entry Operator या पोस्ट मध्ये भरती करण्यात येणार आहे IOCL पेट्रोलियम मंत्रालय कडून नियंत्रित केली जाते जी कि देशातील पेट्रोलियम पदार्थांची प्रॉडक्ट ची सगळ्यात मोठी कंपनी आहे .भरती साठीची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
3 years Diploma”in Instrumentation/ /Instrumentation & Electronics / Instrumentation” & Control Engg.
12 महिने
Trade Apprentice- Secretarial Assistant
3 years B.A./B.Sc/B.Com
15 महिने
Trade Apprentice- Accountant
3 years B.Com
12 महिने
Trade Apprentice- Data Entry Operator (Fresher Apprentices)
Class XII pass
15 महिने
Trade Apprentice- Data Entry Operator (Skill Certificate Holders)
“Class XII pass with Skill Certificate holder in `Domestic Data Entry Operator’”
15 महिने
या सगळ्या पदांसाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता General/OBC 50% गुण तर SC/ST/PWD: 45% गुण असणे आवश्यक आहे
वयाची मर्यादा
पात्र उम्मेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2021 रोजी 18 ते 24 वर्षे असणे आवश्यक आहे ज्या मध्ये . [SC/ST: 05 वर्षे सूट आणि , OBC: 03 वर्षे सूट सामील आहे .
नौकरीचे ठिकाण
IOCL अँप्रेन्टिस पदासाठी पात्र असणाऱ्या उम्मेदवारांची पोस्टिंग Guwahati,Barauni,Gujarat,Haldia,Mathura,Panipat,Digboi,Bongaigaon,Paradip या रिफायनरी प्लांट वर होईल