Home » इंडियन ऑइल मध्ये भरती IOCL Apprentice Recruitment 2021
इंडियन ऑइल मध्ये भरती IOCL Apprentice Recruitment 2021
IOCL Apprentice Recruitment 2021 –IOCL म्हणजेच Indian Oil Corporation Limited ने ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या तर्फे नवीन भरतीची Trade Apprentice आणि Technician Apprentice च्या पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिराती नुसारया पदांच्या एकूण 300 जागा भरल्या जाणार आहेत. पात्रता उम्मेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे.
Advertisement
अर्ज करण्याआधी जागांबद्दल माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक बाब आहे. नौकारीचे ठिकाण,अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता,अर्ज करण्याची पद्धत, जसे की मिळणारा पगार, अर्ज कसा करणार, वयाची अट आणि इत्यादी. ह्या पदांबद्दल आधिक माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.
IOCL Apprentice Recruitment 2021 Details
जाहिरात क्रमांक
IOCL/MKTG/SR/APPR/2021-22 Phase-II
एकूण जागा
300
नौकरीचे ठिकाण
South indian States
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाइन
IOCL Apprentice Recruitment 2021 शैक्षणिक पात्रता
पद
शैक्षणिक पात्रता
Trade Apprentice
संबंधित क्षेत्रात इंजिनिअरिंग डिप्लोमा / 12वी उत्तीर्ण/ पदवीधर किंवा 10वी+ITI उत्तीर्ण
Technician Apprentice
संबंधित क्षेत्रात इंजिनिअरिंग डिप्लोमा / 12वी उत्तीर्ण/ पदवीधर किंवा 10वी+ITI उत्तीर्ण
IOCL Apprentice Recruitment 2021 जागा
पद
जागा
Trade Apprentice
245
Technician Apprentice
55
वयाची अट
वयाची अट
18 वर्ष ते 24 वर्ष
वयाची सूट
Central Govergment च्या guidlines नुसार SC/ST/OBC/PWD वर्गामधील उमेदवारांसाठी वयाची सूट असेल.