Advertisement

Indian Army Soldier Clerk Syllabus and Exam Pattern 2022-संपूर्ण माहिती

Indian Army GD WQuestion paper

इंडियन आर्मी कडून Soldier Clerk पदासाठी भरती केली जाते या पदांसाठी दरवर्षी भरती ची जाहिरात देण्यात येते आणि परीक्षा घेतल्या जातात परीक्षा  Common Entrance Examination (CEE)) परीक्षेची तयारी करण्या साठी इंडियन आर्मी कडून सिलॅबस आणि पॅटर्न सुद्धा जाहीर केले जाते परीक्षा पास करण्यासाठी Indian Army Soldier Clerk Syllabus and Exam Pattern 2022 च्या पद्धीतीने अभ्यास करणे आवश्यक असते या पोस्ट मध्ये संपूर्ण सिलॅबस आणि परीक्षा पॅटर्न दिलेला आहे जो तुम्हाला या साठी मदत करेल .

Indian Army Soldier Clerk Syllabus

 • इंडियन आर्मी कलर्क सिलॅबस इंडियन आर्मी भरती बोर्ड कडून निश्चित केला जातो .
 • या परीक्षेला Common Entrance Examination (CEE) असे संबोधले जाते .
General KnowledgeGeneral ScienceMathematics ComputerEnglish
TerminologyHuman Body – Food and nutrition, diseases and prevention, vitamins and their usesTrigonometryConcept of Memory, 
Comprehension
HistoryPhysics, Chemistry and Biology.
based on fundamentals and day to day activities.
Algebra Computer System, Verbs
CultureMedical Terms.MensurationBasic concept of an Operating System and its functions,Sentence Structure
GeographyScientific Terms.GeometryInput / Output Devices, Tenses
Sports,Scientific and Research Institutes in India.Fundamental Arithmetical OperationsIntroduction to Windows, Type of Sentences
Awards and Prizes,MS Word, 
AbbreviationsMS PowerPoint,
Prominent personalitiesMS Excel.
world events
Indian Armed Forces,
Continents and Sub Continents,
The Constitution of India,
Inventions and Discoveries,
International Organizations,
Books and Authors,

Indian Army Soldier Clerk Exam Pattern

 • हि CCE Common Entrance Examination  परीक्षा २ पार्ट मध्ये घेतली जाते Part A आणि Part B
 • ह्या मध्ये पराते प्रश्नाला ४ मार्क्स असतात
 • Indian Army Soldier Clerk Syllabus 2022 परीक्षे मध्ये प्रत्येक PART पास करणे अनिवार्य आहे .

Part A

विषय प्रश्न मार्क्स कमीत कमी पासिंग मार्क्स एकूण मार्क्स
General Knowledge0520
General Science05 20
Maths1040
Computer Science 05 2032
Part A
विषय प्रश्न मार्क्स कमीत कमी पासिंग मार्क्स एकूण मार्क्स
General English2510032 80
एकूण 50200

Indian Army Soldier Clerk Selection Process

 • या भरती साठी जाहिरात जाहीर केल्या नंतर CCE CCE Common Entrance Examination घेतली जाते .
 • या परीक्षे मध्ये पास झालेल्या उम्मेदवारांचे physical measurement test (PMT),Physical Fitness Test (PFT) आणि Medical Examination घेतली जाते या नंतर पात्र उमेदवारांची निवड केली जाते .

Physical Measurement Test (PMT)

 • या मध्ये उम्मेदवाराची शारीरिक तपासणी केली जाते ज्या मध्ये उंची वजन छाती दिलेल्या नियमानुसार असणे आव्श्ग्याक असते .
 • हि तपासणी मापे काही राज्यांमध्ये कमी जास्त आहेत इंडियन आर्मी कडून या साठी अधिकृत लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे
StatesHeight Weight Chest 
Uttarakhand, Himachal Pradesh,,Jammu & Kashmir,Punjab Hills1624877
Sikkim, Nagaland, Arunachal Pradesh, Manipur, Tripura, Mizoram Meghalaya, Assam and Hill Region of West Bengal1604877
Other India States 16250 77

Physical Fitness Test (PFT)

 • फिजिकल फिटनेस टेस्ट हि एकूण १०० मार्क्स ची शारीरिक क्षमता चाचणी असते .
 • या मध्ये Pull-Ups,Balance,9 Feet Ditch,1 Mile Run या टेस्ट असतात .
 • टेस्ट नुसार मार्क्स ची विभागणी पुढील प्रमाणे .
TestMarks
1 Mile Run5.40 minutes and below – 60 marks

5. 41 minutes to 5.50 minutes – 48 marks

5. 51 minutes to 6.05 minutes – 36 marks

6. 06 minutes to 6.20 minutes – 24 marks
Pull-Ups10 and above – 40 marks

09 and above – 33 marks

08 and above – 27 marks

07 and above – 21 marks

06 and above – 16 marks
BalanceQualifying 
9 Feet DitchQualifying 

Medical Examination

 • मेडिकल परीक्षे मध्ये उम्मेदवाराची महत्वाची अवयव म्हणजे डोळे ,कान आदी ची तासापासणी केली जाते .
 • उमेमद्वाराचे डोळे तपासणी साठी दूर अंतरावरून रंग ओळखण्यास सांगितले जातात चार्ट मध्ये दिसणार अक्षर ओळखवावी लागत .
 • उम्मेदवाराचे दातांची तपासणी केली जाते जे चांगल्या स्तिथीत मध्ये असणे आवश्यक असते .
 • उम्मेदवारची फिजिकल आणि मेंटल हेअल्थ तपासली जाते ,
 • हि परीक्षा पुढे पात्र होण्या साठी आवश्यक असते .

अशा सगळ्या प्रोसेस नंतर फायनल मेरिट लिस्ट नुसार उम्मेदवारांची निवड पूर्ण केली जाते .

अधिकृत सिलॅबस आणि पॅटर्न PDF डाउनलोड

FAQ

Indian Army Soldier Clerk परीक्षे ची तयारी कशी करावी?

इंडियन आर्मी कडून या परीक्षे ची तयारी करण्यासाठी अधिकृत सिलॅबस आणि पॅटर्न जाहीर केले आहे परीक्षा तयारी त्या नुसार करणे आवश्यक आहे.

या Indian Army Soldier Clerk परीक्षे ची तयारी करण्यासाठी सगळ्यात चांगली पुस्तके कोणती आहेत?

या परीक्षे साठी विषयानुसार पुस्तके तयारी साठी घेतली जाऊ शकतात जसे कि Computer Awareness साठी Arihant Publications च पुस्तक सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे .

Soldier Clerk एक्साम साठी नेगेटिव्ह मार्क्स असतात का ?

या परीक्षे मध्ये चुकीच्या उत्तरासाठी अर्धा मार्क्स कमी केला जातो .

Indian Army Soldier Clerk सिलॅबस आणि एक्साम पॅटर्न चा PDF कुठे मिळेल ?

तुम्ही या परीक्षे साठी अधिकृत सिलॅबस आणि पॅटर्न या लिंक वर जाऊन डाउनलोड करू शकता

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages