Indian Army JCO Bharti 2024: The Indian Army has released a new recruitment advertisement. According to the advertisement, the total number of vacancies for the post of Junior Commissioned Officers Religious Teachers is as follows. The application process for this course is online and the last date is 22nd March 2024. Key information and qualifications are as follows.
Indian Army JCO Bharti 2024
Indian Army JCO Bharti 2024:- Indian Army भारतीय सैन्य दलाकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिराती नुसार Junior Commissioned Officers Religious Teachers पदाच्या एकूण विविध जागांसाठी भरल्या जाणार आहेत. या कोर्स साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे . महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
Details Of Indian Army JCO Bharti 2024
जाहिरात क्रमांक . | — |
कोर्स च नाव | – |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | Rs.250/- |
लेखी परीक्षा | 22 मार्च 2024 |
Posts | पद
Sr. No. | Category |
1 | Pandit |
2 | Pandit (Gorkha) for Gorkha Regiments |
3 | Granthi |
4 | Maulvi (Sunni) |
5 | Padre |
6 | Bodh Monk (Mahayana) for Ladakh Scouts |
शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications
कोणत्याही शाखेतील पदवी आणि धार्मिक संप्रदायानुसार पात्रता असणे आवश्यक आहे.
वयाची पात्रता | Age Limit
- जन्म 01 ऑक्टोबर 2024 रोजी 27 ते 34 वर्षे च्या दरम्यान आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 22 मार्च 2024
Online परीक्षा :- 22 एप्रिल ते 07 मे 2024
How To Apply for Indian Army JCO Recruitment 2024
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा
Related Posts:
- Indian Army SSC Tech Recruitment 2025 भारतीय सैन्य…
- Indian Coast Guard Recruitment 2024 | भारतीय तटरक्षक…
- Indian Army TGC Bharti 2024 | भारतीय सैन्य कडून…
- Indian Army TES Recruitment 2023 | Indian Army मध्ये…
- Indian Army NCC Recruitment 2024 | भारतीय सैन्य NCC…
- Indian Army MNS Recruitment 2023-24 | भारतीय सैन्य…