Indian Army JCO Recruitment 2022-Indian Army भारतीय सैन्य दलाकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली .आहे जाहिराती नुसार Junior Commissioned Officers Religious Teachers (RRT 91 & 92 Course.)पदाच्या एकूण 128 जागा भरल्या जाणार आहेत .या कोर्स साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2022 आहे . महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
Table of Contents
Indian Army JCO Recruitment 2022
जाहिरात क्रमांक . | 2022 |
कोर्स च नाव | RRT 91 & 92 कोर्स (ज्युनियर कमीशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक) ) |
Pandit | 108 जागा |
Pandit (Gorkha) for Gorkha Regiments | 05 जागा |
Granthi | 08 जागा |
Maulvi (Sunni) | 03 जागा |
Maulvi (Shia) for Ladakh Scouts | 01 जागा |
Padre | 02 जागा |
Bodh Monk (Mahayana) for Ladakh Scouts | 01 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | नाही |
लेखी परीक्षा | 26 फेब्रुवारी 2023 |
शैक्षणिक पात्रता
- सदर पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी आणि धार्मिक संप्रदायानुसार पात्रता आवश्यक .
वयाची पात्रता
- जन्म 01 ऑक्टोबर 1986 ते 30 सप्टेंबर 1997 दरम्यान आवश्यक .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :06 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट :पहा
Advertisement
जाहिरात :पहा
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How To Apply for Indian Army Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा
Advertisement