Advertisement

Income Tax Department Mumbai Recruitment | 2024 मध्ये वीवध जागांसाठी भरती जाहीर | लगेच करा अर्ज

Income-Tax-Department-Bharti

Income Tax Recruitment 2023:- The Income Tax Department has invited online applications for the posts of  Inspector of Income-tax (ITI), Stenographer Grade II (Steno), Tax Assistant (TA), Multi-Tasking Staff (MTS), and canteen Attendant (CA) Posts. A total of 291 vacancies will be filled in Mumbai Income Tax Office. All interested and eligible candidates can submit their application through https://itat.gov.in/ Last date to apply is 19 January 2024.

Advertisement

Income Tax Department Mumbai Recruitment 2024

आयकर विभागाने आयकर निरीक्षक (आयटीआय), स्टेनोग्राफर ग्रेड II (स्टेनोग्राफर), कर सहाय्यक (टीए), मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) आणि कॅन्टीन अटेंडंट (सीए) पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. मुंबई आयकर कार्यालयात एकूण 291 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज https://itat.gov.in या संकेतस्थळावर पाठवू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

Income Tax Department Mumbai Recruitment 2024 Details

जाहिरात क्रमांकPr.CCIT/Mum/Personnel/Recruitment/Sports/2023-24
एकूण291 जागा
अर्जाची पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणMumbai
फीRs.200/-

पद आणि शैक्षणिक पात्रता | Posts And Vacancies

Sr. NoPostsVacancies
1Stenographer Grade II (Steno)14
2Stenographer Grade-II (Steno)18
3Tax Assistant (TA)119
4Multi-Tasking Staff (MTS)137
5Canteen Attendant (CA)03
Total291

Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता

Sr. NoPostsEducational Qualifications
1Inspector of Income-tax (ITI)पदवीधर आणि संबंधित क्रीडा पात्रता असणे आवश्यक आहे.
2Stenographer Grade-II (Steno)12 वी पास आणि संबंधित क्रीडा पात्रता असणे आवश्यक आहे.
3Tax Assistant (TA)पदवीधर आणि संबंधित क्रीडा पात्रता असणे आवश्यक आहे.
4Multi-Tasking Staff (MTS)10 वी पास आणि संबंधित क्रीडा पात्रता असणे आवश्यक आहे.
5Canteen Attendant (CA)10 वी पास आणि संबंधित क्रीडा पात्रता असणे आवश्यक आहे.
Total291

क्रीडा पात्रता | Sports Qualifications

Advertisement

राज्य किंवा देशाचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू/ आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू/ अखिल भारतीय शाळांद्वारे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडू/ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

वयाची पात्रता | Age Limit

01 जानेवारी 2023 रोजी OBC साठी 18 ते 30 वर्षांपर्यंत आहे 05 वर्षे सूट तर SC/ST साठी 10 वर्षे सूट असणे आवश्यक आहे.

  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : Click here

Advertisement

जाहिरात:- Click here

Online अर्ज:- Click Here

How To Apply for Income Tax Department Mumbai Bharti 2024

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages