IBPS म्हणजे Institute of Banking Personnel Selection IBPS कडून SO स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठीची जाहिरात देण्यात होती. ही जाहिराती नुसार IT Officer, Agricultural Field Officer, Rajbhasha Adhikari, Law Officer, HR/Personnel Officer, & Marketing Officer या पदांची भरती घेण्यात येणार आहे. जागांसाठी एकूण 1402 पदे IBPS SO Bharti 2024 भरण्यात येणार आहेत. ह्या पदांसाठी मुख्य परीक्षा घेण्यात येणार असून ती परीक्षा 28 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार आह.
Advertisement
ह्या घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षेचे हॉल टिकिट जाहीर झाले असून. ते डाउनलोड करण्यासाठी खालील माहिती वाचा. आणि मुख्य परीक्षेचे Hall Ticket Download करा.
IBPS SO Recruitment 2024 Details
जाहिरात क्रमांक | CRP SPL-XIII |
एकूण जागा | 1402 |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
IBPS SO Recruitment 2024 पदे आणि जागा
पदे | जागा |
IT ऑफिसर (स्केल I) | 120 |
ॲग्रीकल्चरल फिल्ड ऑफिसर (स्केल I) | 500 |
राजभाषा अधिकारी (स्केल I) | 41 |
लॉ ऑफिसर (स्केल I) | 10 |
HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल I) | 31 |
मार्केटिंग ऑफिसर (स्केल I) | 700 |
एकूण जागा | 1402 |
आधिक माहिती वाचा : IBPS SO स्पेशालिस्ट ऑफिसर पदाची भरती एकूण 1402 जागा
Exam Details
परीक्षा | तारीख |
पूर्व परीक्षा | 30 डिसेंबर 2023 |
मुख्य परीक्षा | 28 जानेवारी 2024 |
IBPS SO Recruitment 2021 Hall Ticket Download
पूर्व परीक्षा | Download Hall Ticket |
मुख्य परीक्षा | Click Here |
Hall Ticket Download कसे कराल
Advertisement
IBPS SO साठी हॉल टिकिट डाउनलोड कसे कराल ह्या बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे.
- वर दिलेल्या डाउनलोड हॉल टिकिट वर क्लिक करा.
- तुम्ही IBPS च्या आधिकृत वेबसाइट वर टिकिट पोहचाल.
- login Credintial म्हणून विभाग असेल.
- तिथे तुमचे डिटेल्स टाका दिलेला कोड टाका.
- सर्व माहिती भरल्या नंतर लॉगिन वर क्लिक करा.
- लॉगिन झल्यानंतर तुम्हाला download IBPS So hall ticket म्हणून ऑप्शन येईल.
- त्या ऑप्शन वर क्लिक करा आणि हॉल टिकिट डाउनलोड करा.
- त्या हॉल टिकिट ची Printout काढा.