IARI Admit Card 2022- IARI मधील T1 च्या जागांसाठी हॉल टिकिट जाहीर Admit card by Sandesh Shinde - February 17, 2022March 14, 20220 IARI Admit Card 2022 – Indian Agricultural Research Institute कडून IARi T1 Hall ticket अधिकृत वेबसाईट वर डाउनलोड साठी जारी केले आहेत. पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. IARI Hall Ticket चे परीक्षा हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. परीक्षा हॉल मध्ये प्रवेश करताना हॉल तिकीट बरोबर ओरिजिनल आय डी प्रूफ बरोबर असणे आवश्यक आहे .तसे बिना प्रवेश पात्र परीक्षा हॉल मध्ये प्रवेश मिळणार नाही. Advertisement IARI Admit Card 2022 Phase I परीक्षा 28th February, 2nd, 4th, and 5th March 2022हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंक(Phase I)येथे क्लिक करापरीक्षा नावTechnician (T-1) IARI Admit Card 2022 Download Steps ह्या NMDC T1- Exam Admit Card 2022 परीक्षा हॉल तिकीट प्रवेश पत्र Download करण्यासाठी खालील पद्धत वापरा अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.या साठी सगळ्यात आधी या वेबसाईट वर जायचे आहे.या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला.मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे. भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:NFL Admit Card - National Fertilizer Limited भरतीचे…CTET Admit Card - Central Teacher Eligibility Test…ZP Bharti Admit Card 2023, Out Download Now | जिल्हा…ESIC Admit Card 2022- ESIC मधील 594 जागांसाठी Hall…BSF Admit Card 2022 मधील 323 Head Constable…FSSAI Admit Card 2022 - मधील भरती चे प्रवेश पत्र जाहीर