You are here
Advertisement

IAF Group C Recruitment 2022 मध्ये एकूण 14 जागांसाठी भरती जाहीर

Indian Air Force Bharti 2022

Indian Air Force IAF Group C Recruitment 2022 New recruitment advertisements have been published for 83 posts in Group C Division of Indian Air Force including Aya / Ward Assistant, Civilian Mechanical Transport Driver, Cook (General Category), House Keeping Staff (HKS), The posts include IAF Group C Bharti 2022.

Advertisement

Indian Air Force IAF Group C भरती 2022 भारतीय हवाई दलाच्या ग्रुप C विभाग मध्ये ८३ जागांसाठी नवीन भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या मध्ये आया/वार्ड सहायिका ,सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर ,कुक (सामान्य श्रेणी), हाउस कीपिंग स्टाफ (HKS) ,पदांचा समावेश आहे IAF Group C Bharti 2022 बद्दल सविस्तर माहिति पुढीलप्रमाणे आहे.

IAF Group C Recruitment 2022 Details

जाहिरात क्रमांक 05/2021/DR
एकूण जागा 83 जागा
अर्जाची पद्धत ऑफलाइन
अर्जाची फीफी नाही
नौकरी च ठिकाणभारत

पद आणि शैक्षणिक पात्रता

No. पद शैक्षणिक पात्रता
1. Ayah/ Ward Sahayika १० वि पास असणे आवश्यक आहे.
2.Civilian Mechanic Transport Driver१० वि पास, अवजड व हलके वाहनचालक परवाना आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
3.Cook (Ordinary Grade) १0 वि पास आणि केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र आणि 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
4. House Keeping Staff (HKS)१० वि पास असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा

17 जुलै 2022 रोजी वय १८ ते २५ वर्ष असणे आवश्यक SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे.

Advertisement

महत्वाच्या तारखा

ऑफलाईन अर्जाची सुरवात २८ ऑक्टोबर २०२१
अर्ज पोस्ट करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट Click Here
अधिकृत जाहिरात आणि अँप्लिकेशन फॉर्म Click Here

How To Apply IAF Group C Recruitment 2022

  • अर्ज हा ऑफलाईन पाठवायचा आहे जाहिराती मध्ये अर्जाचा फॉरमॅट दिला गेला आहे.
  • अर्ज हा सादर करताना हिंदी किंवा इंग्लिश मध्ये असला पाहिजे.
  • दिलेल्या अर्ज सोबत पासपोर्ट साईझ फोटो असणे गरजेचं.
  • अर्ज मध्ये कोणत्या पोस्ट साठी अर्ज केला गेला आहे कोणती कॅटेगरी जाहिरात क्रमांक आदी नीट असणे आवश्यक आहे.
  • अर्ज मध्ये ऍड्रेस सोबत लिफाफ्या मध्ये १० पोस्ट तिकीट चिकटावणे आवश्यक आहे.
  • अर्ज करताना ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केला आहेत त्या पदाच्या समोर एरफोर्स स्टेशन चा ऍड्रेस दिला गेला आहे.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या ऍड्रेस वर हा अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे.
  • ऍड्रेस काळजी पूर्वक पाहावा प्रत्येक पोस्ट साठी वेगळा पोस्ट ऍड्रेस आहे.
Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top