You are here
Advertisement

HPCL Recruitment 2023 मध्ये विविध 276 जागांची भरती

HPCL Recruitment 2023 – Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL has announced new recruitment. According to the advertisement, a total of 276 vacancies for “Mechanical Engineer, Electrical Engineer, Instrumentation Engineer, Civil Engineer, Chemical Engineer, Senior Officer, Fire & Safety Officer, Quality Control Officers, Charted Accountants, Law Officers, Medical Officer, General Manager, Welfare Officer, Information Systems Officers posts will be filled. The application method is online and the last date is  18 September 2023. Important information and qualifications are as follows.

Advertisement

HPCL Recruitment 2023 – Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार “यांत्रिक अभियंता, विद्युत अभियंता, उपकरण अभियंता, स्थापत्य अभियंता, रसायन अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, कायदा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महाव्यवस्थापक, कल्याण अधिकारी, माहिती प्रणाली अधिकारी पदाच्या एकूण 276  जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

HPCL Recruitment 2023 Details

एकूण जागा276  जागा
अर्जाची पद्धतऑफलाईन (मुलाखत)
अर्जाची फीGeneral/OBC-NC/EWS साठी Rs.1180 तर SC/ST/PwBD कोणतेही फी नाही
नौकरी च ठिकाणसंपूर्ण भारत

Post and Educational Qualification

No.PostVacancyEducational Qualifications
1यांत्रिक अभियंता 57 BE/ B.Tech
2विद्युत अभियंता 16 BE/ B.Tech
3उपकरण अभियंता 36 BE/ B.Tech
4स्थापत्य अभियंता 18 BE/ B.Tech
5रसायन अभियंता 43 BE/ B.Tech
6वरिष्ठ अधिकारी50 BE/ B.Tech, MBA, PGDM
7अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी 08 BE/ B.Tech
8गुणवत्ता नियंत्रण अधिकारी 09 M.Sc
9चार्टर्ड अकाउंटंट16 CA, ICAI
10कायदा अधिकारी 07 Graduation in Law
11वैद्यकीय अधिकारी04 MBBS
12महाव्यवस्थापक01 Graduation
13कल्याण अधिकारी01 Diploma, Degree, Graduation
14माहिती प्रणाली अधिकारी10 BE/ B.Tech, MCA, Post Graduation
Total276 

वयाची अट

  • वयाची पात्रेत साठी अधिकृत जाहिरात पाहावी.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 सप्टेंबर 2023

Advertisement

दधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

Advertisement

How To Apply for HPCL Recruitment 2023

विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी HPCL Recruitment 2022 ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top