Hindustan Shipyard Recruitment 2023-हिंदुस्थान शिपयार्ड लि. कडून Manager, Deputy Manager, Chief Project Superintendent, Project Superintendent, Deputy Project Officer, Medical Officer, Assistant Project Officer, Senior Advisor, Senior Consultant, & Consultant Posts. पदाच्या एकूण 99 जागा भरण्या साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे .जाहिराती हि कंपनी विशाखापट्टणम येथे स्थित असून नौकरी चे ठिकाण आंध्र प्रदेश आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 20242 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
Hindustan Shipyard Recruitment 2023
जाहिरात क्रमांक .
HR/ES(O)/0102/03/2023
एकूण जागा
99 जागा
नौकरी ठिकाण
आंध्रप्रदेश विशाखापट्टणम
फी
General/OBC: ₹300/- [SC/ST/PH: फी नाही]
पदे आणि वयाची पात्रता
क्रमांक
पदाचे नाव
एकूण जागा
वयाची पात्रता ([SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट])
1
मॅनेजर
15
40 वर्षांपर्यंत
2
डेप्युटी मॅनेजर
03
35 वर्षांपर्यंत
3
चीफ प्रोजेक्ट सुपरिंटेंडेंट
02
57 वर्षांपर्यंत
4
प्रोजेक्ट सुपरिंटेंडेंट
02
57 वर्षांपर्यंत
5
डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर
58
35/40 वर्षांपर्यंत
6
मेडिकल ऑफिसर
05
50 वर्षांपर्यंत
7
असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर
06
40 वर्षांपर्यंत
8
सिनियर एडवाइजर
01
62 वर्षांपर्यंत
9
सिनियर कंसल्टंट
06
58/62 वर्षांपर्यंत
10
कंसल्टंट
01
65 वर्षांपर्यंत
Total
99
शैक्षणिक पात्रता
पहिल्या पदासाठी 60% गुणांसह LLB/ इंजिनिअरिंग पदवी/MCA आणि 09 वर्षे अनुभव
दुसऱ्या पदासाठी ICAI/ICWAI आणि 05 वर्षे अनुभव
तिसऱ्या पदासाठी मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी आणि 20 वर्षे अनुभव
चवथ्या पदासाठी मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी आणि 18 वर्षे अनुभव
पाचव्या पदासाठी 60% गुणांसह CSE/IT/ECE/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल्स/ कम्युनिकेशन/ कंट्रोल्स/शिपराईट इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि 02 वर्षे अनुभव किंवा LLB +03 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव
सहाव्या पदासाठी MBBS आणि 02 वर्षे अनुभव
सातव्या पदासाठी 50% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ नेव्हल आर्किटेक्चर/ शीप बिल्डिंग/ महासागर अभियांत्रिकी/मरीन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि 03 वर्षे अनुभव
आठव्या पदासाठी 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी आणि 20 वर्षे अनुभव
नवव्या पदासाठी 60% गुणांसह BE/B.Tech./M Sc (IT/CS)/ MCA/पदवीधर आणि 15/25 वर्षे अनुभव
दहाव्या पदासाठी 60% गुणांसह LLB आणि 15 वर्षे अनुभव