Home » Goa Shipyard Recruitment 2024 Assistant पदाच्या 106 जागा
Goa Shipyard Recruitment 2024 Assistant पदाच्या 106 जागा
Goa Shipyard Recruitment 2024 कडून नवीन भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे .जाहिराती नुसार Assistant Superintendent, Technical Assistant, Office Assistant, Painter, Vehicle Driver, Record Keeper, Cook, Plumber, & Safety Steward पदाच्या एकूण 109 जागा भरल्या जाणार आहेत .25 March 2022 पासून अर्ज सुरवात होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 (05:00 PM) आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
Goa Shipyard Recruitment 2024
जाहिरात क्रमांक .
03/2024
Manager, Assistant, Mechanic
एकूण 109 जागा
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
नौकरी ठिकाण
गोवा,मुंबई & दिल्ली
फी
General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पदाचे नाव & तपशील:
क्रमांक
पदाचे नाव
एकूण जागा
१
असिस्टंट सुपरिडेंटेंड (HR)
02
२
असिस्टंट सुपरिडेंटेंड (Hindi Translator)
01
३
असिस्टंट सुपरिडेंटेंड (CS)
01
४
टेक्निकल असिस्टंट (Electrical)
04
५
टेक्निकल असिस्टंट (Instrumentation)
01
६
टेक्निकल असिस्टंट (Mechanical)
04
७
टेक्निकल असिस्टंट (Shipbuilding)
20
८
टेक्निकल असिस्टंट (Civil)
01
९
टेक्निकल असिस्टंट (IT)
01
१०
ऑफिस असिस्टंट (Clerical Staff)
32
११
ऑफिस असिस्टंट (Finance/IA)
06
१२
पेंटर
20
१३
व्हेईकल ड्राइव्हर
05
१४
रेकॉर्ड कीपर
03
१५
कुक (Delhi office)
01
१६
कुक
02
१७
प्लंबर
01
१८
सेफ्टी स्टुअर्ड
01
Total
106
शैक्षणिक पात्रता
पहिल्या पदासाठी BBA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + PG डिप्लोमा/पदवी Personal Management/ Industrial Relations /Labour Law and Labour welfare)/BSW/B.A. (Social work)/B.A. (Sociology) आणि 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: इंग्रजी सह हिंदी पदवी (आणि ट्रांसलेशन डिप्लोमा तसेच 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: पदवीधर आणि Inter Company Secretary (CS) तसेच 02 वर्षे अनुभव
पद क्र.4 ते 9: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) आणि 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: कोणत्याही शाखेतील पदवी आणि कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स तसेच 04 वर्ष अनुभव
पद क्र.11: B.Com आणि कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स तसेच 01 वर्ष अनुभव
पद क्र.12: 10वी उत्तीर्ण आणि 05 वर्षे अनुभव
पद क्र.13: 10वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.14: 10वी उत्तीर्ण आणि कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.15: 10वी उत्तीर्ण आणि 05 वर्षे अनुभव
पद क्र.16: 10वी उत्तीर्ण आणि 02 वर्षे अनुभव
पद क्र.17: ITI (प्लंबर) आणि 05 वर्षे अनुभव
पद क्र.18: 10वी उत्तीर्ण आणि डिप्लोमा (Industrial Safety/Fire & Safety/ Safety Management)
वयाची पात्रता
31 जानेवारी 2024 रोजी 18 ते 33/36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
Advertisement
अर्ज करण्याची शेवटची तारीख :: 27 मार्च 2024 (05:00 PM)