Advertisement

FTII Recruitment 2023 | फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कडून 10, 12 वी पास साठी भरती

Table of Contents

FTII Recruitment 2023:- The film and Television Institute of India has issued a new recruitment advertisement as per advertisement Cameraman, Graphic & Visual Assistant, Film Editor, Make-up Artist, Laboratory Assistant, Research Assistant, Assistant Security Officer, Production Assistants, Assistants A total of 84 posts of Maintenance Engineer, Sound Recordist, Laboratory Technician, Demonstrator, Stenographer, Upper Division Clerk, Mechanic, Hindi Typist Clerk, Carpenter, Driver, Electrician, Painter, Technician, & Multi Tasking Staff, Studio Assistant Posts are to be filled. The mode of application is online and the last date is 29 May 2023 (06:00 PM). More information and eligibility are as follows.

FTII Recruitment 2023 :– फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Cameraman, Graphic & Visual Assistant, Film Editor, Make-up Artis, Laboratory Assistant, Research Assistant, Assistant Security Officer, Production Assistant, Assistant Maintenance Engineer, Sound Recordist, Laboratory Technician, Demonstrator, Stenographer, Upper Division Clerk, Mechanic, Hindi Typist Clerk, Carpenter, Driver, Electrician, Painter, Technician, &  Multi Tasking Staff, Studio Assistant Posts पदाच्या एकूण 84 जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 29 मे 2023 (06:00 PM)आहे. अधिक माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

FTII Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांक01/2023
अर्जाची पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणपुणे
फीRs.1000/-

Post

Sr. NoPost Name Vacancy
1कॅमेरामन (इलेक्ट्रॉनिक & फिल्म)02
2ग्राफिक & व्हिज्युअल असिस्टंट02
3फिल्म एडिटर01
4मेकअप आर्टिस्ट01
5लॅब असिस्टंट (ग्रेड-I)01
6रिसर्च असिस्टंट (टेक्निकल)01
7असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसर02
8प्रोडक्शन असिस्टंट02
9असिस्टंट मेंटेनेंस इंजिनिअर  (मेकॅनिकल)01
10असिस्टंट मेंटेनेंस इंजिनिअर  (इलेक्ट्रिकल)01
11साउंड रेकॉर्डिस्ट01
12लॅब टेक्निशियन07
13डेमोस्ट्रेटर (साउंड रेकॉर्डिंग)03
14स्टेनोग्राफर03
15उच्च श्रेणी लिपिक02
16हिंदी टायपिस्ट क्लर्क04
17मेकॅनिक04
18ड्रायव्हर06
19कारपेंटर02
20इलेक्ट्रिशियन04
21पेंटर02
22टेक्निशियन05
23मल्टी टास्किंग स्टाफ (असिस्टंट कारपेंटर)01
24मल्टी टास्किंग स्टाफ (लॅब अटेंडंट)01
25मल्टी टास्किंग स्टाफ (प्लंबर)01
26मल्टी टास्किंग स्टाफ (क्लीनर)02
27मल्टी टास्किंग स्टाफ (फरास)01
28मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई)08
29मल्टी टास्किंग स्टाफ (कुक-कम-चौकीदार)01
30स्टुडिओ असिस्टंट15
Total84

शैक्षणिक पात्रता आणि Educational Qualifications

वरील पदांसाठी 10वी/12वी पास/डिप्लोमा/ITI असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता

  • 29 मे 2023 रोजी उम्मेदवारचे वय जास्तीत जास्त 25 ते 50 वर्षं पर्यंत आहे.
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 29 मे 2023 (06:00 PM)

वेबसाईट : पहा

अधिकृत जाहिरात : पहा

ऑनलाईन अर्ज : अर्ज करा

How To Apply For FTII Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages