Advertisement

FCI Recruitment 2022 मार्फत 5156 जागांसाठी भरती जाहीर

FCI Recruitment 2022

FCI Recruitment 2022- Food Corporation of India which is run by Central Government FCI has advertised for new recruitment to fill 5043 posts of various posts. Last date of application is 05 October 2022 (04:00 PM) Important information and eligibility are as follows.

Advertisement

FCI Recruitment 2022- भारतीय अन्न महामंडळ जे कि केंद्र सरकार कडून कार्यान्वित केले जाते FCI कडून विविध पदांच्या 5043 जागा भरण्यासाठी नवीन भरती ची जाहिरात दिली आहे. अर्जाची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2022 (04:00 PM) असून महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहे.

FCI Recruitment 2022 Details

जाहिरात क्रमांक ,01/2022-FCI Category III
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/OBC: ₹500/-  [SC/ST/PWD/महिला साठी फी नाही]

Posts

Sr. NoPostsNorthSouthEastWestNoth EastTotal
1Junior Engineer (Civil)220507050948
2Junior  Engineer (Electrical & Mechanical)0802020315
3Steno Grade-II430808090573
4AG-III (General)4631551859253948
5AG-III (Accounts)142107724540406
6AG-III (Technical)611257194296481406
7AG-III (Depot)1063435283258152054
8AG-III (Hindi)362217061293
Total23889897687131855043

शैक्षणिक पात्रता

  • प्रत्येक पदासाठी वेग वेगळी शैक्षणिक पात्रता आहे.
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

वयाची पात्रता

  •  01 ऑगस्ट 2022 रोजी उमेदवाराचे वय हे कमीत कमी २५ ते २८ वर्ष आहे.
  • या मध्ये SC/ST: 05  वर्ष तर OBC: 03 वर्ष सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

ऑनलाईन अर्ज सुरु झाल्याची तारीख:-०6 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 05 ऑक्टोबर 2022 (04:00 PM)

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How to Apply for FCI Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages