ECGC Recruitment 2022- एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Probationary Officer पदाच्या एकूण 75 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून 20 एप्रिल 2022 अर्ज केले जाऊ शकतात महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
ECGC Recruitment 2022
जाहिरात क्रमांक, | — |
Probationary Officeप्रोबेशनरी ऑफिसरr(SC-11,ST-10,OBC-13,EWS-07,UR-34) | एकूण 75 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | General/OBC: ₹850/- तर SC/ST/PWD: ₹175/- |
लेखी परीक्षा | 29 मे 2022 |
शैक्षणिक पात्रता
- प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक .
वयाची पात्रता
- 21 मार्च 2022 रोजी उम्मेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ओनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2022
Advertisement
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
Advertisement
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How To Apply For ECGC Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.