DCSEM Recruitment 2022 विविध पदांच्या 33 जागा Maha Mega Bharti 2023 by Sandesh Shinde - April 12, 2022April 12, 20220 DCSEM Recruitment 2022-Directorate of Construction, Services and Estate Management (DCSEM) अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा & मालमत्ता व्यवस्थापन संचालनालया कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Technical Officers, Scientific Assistant, Technician पदाच्या 33 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज पद्धत ऑफलाईन असून अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे . Advertisement Table of Contents ToggleDCSEM Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता वयाची पात्रता अर्जाची पद्धत महत्वाचा तारखा आणि लिंक्स DCSEM Recruitment 2022 जाहिरात क्रमांक .DCSEM/01/2022वयाची पात्रता फी Technical Officer/C (Civil)02 जागा 18 ते 35 वर्षे₹500/-Technical Officer/C (Mechanical)0118 ते 35 वर्षे₹500/-Scientific Assistant/B (Civil)0618 ते 30 वर्षे₹300/-Scientific Assistant/B (Mechanical)0218 ते 30 वर्षे₹300/-Scientific Assistant/B (Electrical)0218 ते 30 वर्षे₹300/-Technician/B (Plumbing)0418 ते 25 वर्षे₹250/-Technician/B (Carpentry)0418 ते 25 वर्षे₹250/-Technician/B (Masonry)0218 ते 25 वर्षे₹250/-Technician/B (Fitter)0218 ते 25 वर्षे₹250/-Technician/B (Air-Conditioning)0218 ते 25 वर्षे₹250/-Technician/B (Electrical)0618 ते 25 वर्षे₹250/- अर्जाची पद्धत :ऑफलाईन नौकरी ठिकाण :मुंबई Advertisement फी :SC/ST/PWD/ExSM आणि महिलांसाठी फी नाही महत्वाच्या अर्ज शैक्षणिक पात्रता टेक्निकल ऑफिसर/C (सिव्हिल) पदासाठी 60% मार्क्स नि B.E. /B.Tech. (सिव्हिल) आवश्यक .टेक्निकल ऑफिसर/C (मेकॅनिकल) साठी 60% गुणांसह B.E. /B.Tech. (मेकॅनिकल) आवश्यक .सायंटिफिक असिस्टंट/B (सिव्हिल) पदासाठी 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.सायंटिफिक असिस्टंट/B (मेकॅनिकल) साठी 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.सायंटिफिक असिस्टंट/B (इलेक्ट्रिकल) साठी 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.टेक्निशियन/B (प्लंबिंग) पदासाठी 60% गुणांसह 10 पास आणि ITI (प्लंबिंग)टेक्निशियन/B (कारपेंटर) साठी 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि ITI (कारपेंटर)टेक्निशियन/B (मेसन) साठी 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि ITI (मेसन)टेक्निशियन/B (फिटर) साठी 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि ITI (फिटर)टेक्निशियन/B (AC) साठी 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि ITI (AC)टेक्निशियन/B (इलेक्ट्रिकल) साठी 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि ITI (इलेक्ट्रिकल) वयाची पात्रता पात्र वय हे 23 मे 2022 रोजी चे ग्राह्य धरले जाईल ह्या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे . अर्जाची पद्धत अर्जाची पद्धत ऑफलाईन असून दिलेल्या ऍड्रेस वर 29 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज पाठवणे आवश्यक आहे पत्ता :: Assistant Personnel Officer, Recruitment Section, Directorate of Construction, Services & Estate Management, 2 nd floor, Vikram Sarabhai Bhavan, Anushaktinagar, Mumbai – 400 094 महत्वाचा तारखा आणि लिंक्स अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 29 एप्रिल 2022 अधिकृत वेबसाईट :पहा Advertisement जाहिरात :पहा अर्ज फॉर्म :डाउनलोड करा भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:DCSEM Recruitment 2022 विविध पदाच्या 33 जागांची भरतीNVS Recruitment 2022 नवोदय विद्यालय समिती विविध…MMRDA Recruitment 2022-विविध पदांच्या 55 जागाMSC Bank Recruitment 2022-विविध पदांच्या 17 जागाAssam Rifles Recruitment 2022-विविध पदांच्या 152 जागाCDAC Recruitment 2022 विविध पदांच्या 76 जागा