Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 31 December 2021

Current Affairs
1 Uttarakhand मध्ये PM नरेंद्र मोदी यांनी 17500 crore चे 23 projects ची पायाभरणी केली आहे
2 UP मधील Jhansi Railway Station  च नाव बदलून Veerangana Laxmibai Railway Station /करण्यात आला आहे
3 झारखंड सरकार कडून  two-wheeler users साठी petrol  वर 25 per litre ची सवलत जाहीर केली आहे
4 RBI ने बँक अकाउंट KYC साठीची deadline वाढवून  March 31, 2022 केली आहे
5 पाकिस्तान ने India च्या Rafale aircraft  खरेदीला उत्तर देण्या साठी 25 China-made J-10C fighter jets  खरेदी केले आहेत
6  Minister of State for Education Dr. Subhas Sarkar यांनी Atal Rankings of Institutions on Innovation Achievements (ARIIA), 2021; केले आहेत
7 DGCI   कडून  COVID-19 vaccine Corbevax ला Emergency Use Authorization मंजुरी देण्यात आली आहे
8 UN Conference on Disarmament मध्ये  permanent representative  साठी Anupam Ray यांची निवड करण्यात आली आहे
9 consumer commissions; साठी केंद्र सरकार कडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे
10 Danish Siddiqui  याना  Mumbai Press Club’s RedInk Award प्रदान करण्यात आला
Advertisement