Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 24 December 2021

Current Affairs
1  World Health Organisation ने  Serum Institute of India ने बनवलेल्या  Covovax. ला  emergency use साठी मनुरी दिली आहे
2 China ने artificial sun चा तत्रंज्ञान पुढे नेण्यासाठी nuclear fusion experiment,केले
3 Andaman and Nicobar Islands कडून COVID vaccination  च  100 % double dose लक्ष पूर्ण केले
4  Washington state Senator Doug Ericksen यांचं वयाच्या 52 व्य वर्षी निधन झाले
5  National Cadet Corps आणि National Highways Authority of India यांच्या मध्ये plastic waste. च्या पुनरावापरासाठी MoU करार झाला आहे
6 Punjab Cabinet आणि Chief Minister Charanjit Singh Channi कडून unreserved classes. साठी State General Category Commission साठी मंजुरी देण्यात आली आहे
7 भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग आंतरराष्टीय क्रिकेट से सन्यास का एलन किया 41 साल कि उमर मे लिया सन्यास
8 दाक्षिक कोरिया ने ढाका मे आयोजित आशिया चॅम्पिअनस ट्रॉफी पुरुष हॉकी टूर्नामेंट जपान को हराकर जीती
9 उत्तर प्रदेश सरकार कडून २५ डिसेंबर २०२१ रोजी फ्री स्मार्टफोन योजना सुरु केली आहे
10 २४ डिसेंबर २०२१ हा दिवस देशामध्ये राष्ट्रीय ग्राहक अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages