Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 23 March 2022

Current Affairs

1 Union Health Minister, Dr. Mansukh Mandaviya यांनी  BRICS Vaccine Research and Development Centre लाँच केले आहे .

2 IQAir या  swiss organization ने जारी केलेल्या 2021 World Air Quality Report मध्ये New Delhi  सगळ्यात जास्त प्रदूषित शहर ठरले आहे .

3 23rd March 2022. रोजी पंतप्रधान मोदी यांनी video conferencing द्वारे कोलकाता मधील  Victoria Memorial Hal मधील Biplobi Bharat Gallery  च उदघाटन केले .

4 Ministry of New and Renewable Energy. कडून  Rooftop Solar Programme Phase-II  सुरु करण्यात येणार आहे

5 भारत आणि Uzbekistan यांच्या मध्ये EX-DUSTLIK हि Joint Defence Exercise नुकतीच पार पडली आहे .

6 Bihar Diwas’ 2022 साठी Jal Jivan Haryali हि थिम निवडण्यात आली आहे बिहार ने March 22 रोजी 110th foundation साजरा केला आहे .

7 Step-Up to End TB- World TB Day Summit 2022 च आयोजन नुकतेच नवी दिल्ली येथे करण्यात आला होता .

8 24th March to 27th March 2022, दम्यान  Ministry of Civil Aviation (MOCA) आणि FICCI at Begumpet Airport, Hyderabad कडून WINGS INDIA 2022 च आयोजन करण्यात आला आहे .

9 N Biren Singh  यांनी मणिपूर चे नवीन  Chief Minister म्हणून नुकतीच शपथ घेतली आहे .

10 March 21] हा दिवस दरवर्षी World Poetry Day म्हणून साजरा केला जातो .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages