1 केंद्र सरकारकडून लेफ्टनंट जनरल मनोज पांडे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे . | |
| |
2 January 27 रोजी PM नरेंद्र मोदी first India-Central Asia Summit ची ऑनलाईन पद्धतीने यजमान करणार आहेत . | |
| |
3 SEBI कडून नवीन Saarthi mobile application लाँच करण्यात आला आहे जे निवेशकाकांना सिक्युरिटी मार्केटची अधिक माहिती देते . | |
| |
4 राजस्थान BSF कडून Operation Sard Hawa जानेवारी २३ ते २८ दरम्यान घेण्यात येणार आहे . | |
| |
5 Union Ministry of Housing & Urban Affairs कडून ११ शहरांची winners of the Streets for People म्हणून निवड केली आहे . | |
| |
6 Housing and Urban Affairs Ministry कडून winners of Nurturing Neighbourhoods Challenge ची घोषणा केली आहे . | |
| |
7 Cabinet कडून National Commission for Safai Karamcharis चा कार्यकाळ ३ वर्षांनी वाढवण्यासाठी मंजुरी दिली आहे . | |
| |
8 Internet panel on languages ने Vijay Shekhar Sharma याना आपले ambassadorम्हणून नेमले आहे . | |
| |
9 DGCA कडून international flights Ban February 28पर्यंत वाढवण्यात आला आहे . | |
| |
10 HAL ने advanced light helicopter (ALH) च्या export साठी Mauritius सोबत करार केला आहे . | |
| |