- 15 March 2022 हा दिवस दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिवस . World Consumer Rights Day म्हणून साजरा केला जातो .
2. चीन मध्ये भारतचे नवे राजदूत म्हणून Pradeep Kumar Rawa यांनी पदभार स्वीकारला आहे .
3. रशिया युक्रेन युद्धामुळे युक्रेन मधील भारतीय दूतावास तात्पुरता पोलंड मध्ये स्थलांतरित केले जाणार आहे ,
4. ISRO कडून शालेय मुलांसाठी YUva VIgyani KAryakram” (YUVIKA किंवा Young Scientist Program हा unique program आयोजित केला जाणार आहे .
5. National Financial Reporting Authority (NFRA) च्या चेअरमन पदी Ajay Bhushan Pandey यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
6. global trade मध्ये रशिया कडून सगळ्यात जास्त योगदान हे Crude Petroleum मध्ये आहे ,
7. International Yog Day च्या निम्मिताने 75 heritage sites वर योग दिवस साजरा केला जाणार आहे .
8. Rajya Sabha Secretariat ची Hindi Salahkar Samiti ची ९ वि सभा 13 March 2022 रोजी Parliament House Annexe येथे पार पडली .
9. Union Minister of Rural Development, Giriraj Singh, यांनी जम्मू आणि काश्मीर बँकेला (J&K बॅंकेला 2020-21 आर्थिक वर्ष साठी National Award for Outstanding Performance म्हणून सन्मानित केले आहे .
10. Education शिक्षण क्षेत्र शी संबंधित UDISE+ Report’ नुकताच जाहीर करण्यात आला आहे .