Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 11 January 2022

Current Affairs
1 केंद्र सरकारकडून healthcare  frontline workers आणि 60  वर्ष पेक्षा जास्त लोकांसाठी ‘precaution dose’ of Covid-19 vaccine ची सुरवात केली आहे.
2 Health Ministry कडून Health Care Facilities च्या  COVID and Non-COVID area मध्ये HCWs working साठी advisory जारी केल्या आहेत.
3 भारताच्या सहकार्याने  Sri Lanka  ने Jaffna-Colombo luxury train service ची सुरवात केली आहे.
4 Labour Minister Bhupender Yadav  यांनी 2nd round of Quarterly Employment Survey चा रिपोर्ट जारी केला आहे .
5  National E – Governance Plan च्या अनुषंगाने  Passport Seva Programme Version – 2 सेवा लाँच करण्यात आली आहे .
6 Copernicus Climate Change Service कडून नुकताच एक रिपोर्ट जारी केला गेला आहे त्यानुसार 2021  हे वर्ष पृथ्वी वरच पाचवं सगळ्यात गरम वर्ष ठरले आहे.
7 January 9, 2022 रोजी हॉलिवूड चा Golden Globe अवॉर्ड्स जाहीर करण्यात आले ज्या मध्ये The Power Of The Dog ला बेस्ट फिल्म अवॉर्ड देण्यात आला.
8 International Monetary Fund (IMF)  कडून  Pierre-Olivier Gourinchas  याना Chief Economist म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
9  January 7, 2022 रोजी Canadian government कडून ban of Conversion therapy साठी बिल पास करण्यात आले आहे .
10 नुकताच USA येथील Maryland hospital मध्ये doctors  ने  pig heart transplant शस्त्रक्रिया यशस्वी केली.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages