Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 10 January 2022

Current Affairs
1  December 2021 मध्ये  Central Public Works Department (CPWD)  कडून Harmonised Guidelines and Standards for Universal Accessibility in India 2021 जारी करण्यात आला आहे .
2  January 9, 2022, रोजी  पाकिस्तानच्या लोकप्रिय हिल स्टेशन मुरीमध्ये बर्फवृष्टी आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे 23 पर्यटक मृत पावले .
3 Union Food Processing Ministry कडून एक खास grievance cell बनवण्यात आला आहे जो जो अत्यावश्यक सेवेतील फूड वेळेवर ठेवण्यास मदत करेल .
4 10 जानेवारी 2022 पासून पश्चिम बंगालच्या गंगासागर बेटावर गंगासागर मेळा  सुरु झाला असून तो  16 जानेवारी 2022 पर्यंत असणार आहे.
5 09 जानेवारी 2022 रोजी चौदा वर्षीय भरत सुब्रमण्यम  याला 73वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनण्याचा मान मिळाला.
6 Adelaide International tennis मध्ये Bopanna & Ramanathan  men’s doubles title हा खिताब जिंकला आहे .
7 Spain’s  च्या Rafael Nada ने Melbourne Summer Set 1 ATP 250 tennis title हा खिताब जिंकला आहे .
8  China’s Chang’e 5 lunar probe ला चंद्रावर पाणी असण्याची ठोस पुरावे सालपडेल आहेत.
9 पूर्व RBI गव्हर्नर Urjit Patel  याना  Asian Infrastructure Investment Bank च्या  Vice President पदी नेमण्यात आला आहे .
10  Jan 10 to 16 दरम्यान केंद्र सरकारकडून  first ever Startup India Innovation Week  सुरु करण्यात आला आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages