Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 09 February 2022

Current Affairs
  1. Indian documentary Writing with Fire ला 4th Academy Awards in ‘Best Documentary Feature Category’ मध्ये नॉमिनेशन मिळाले आहे .

2, February 8, 2022 रोजी तामिळनाडू च्या special Assembly session ने  anti-NEET Bill फिर से अपनाया है .

3.  US President Joe Biden  यांनी Cancer Moonshot program पुन्हा सुरु करण्याची घोषणा केली आहे जो Obama administration मध्ये सुरु होता .

4 January 8, 2022, रोजी European Union ने सगळ्यात मोठा semiconductor producer बनण्या साठी  USD 48 billion plan ची घोषणा केली .

5 Ministry of Culture कडून लवकरच India मधील museums reimagining  साठी Global Summit भरवण्यात येणार आहे .

6 भारताने श्रीलंके ला Unitary Digital Identity framework अनुदान देण्याचे मान्य केले आहे .

7 नवीन केलेल्या अभ्यासानुसार असे निदर्शनास आले आहे कि  Mount Everest वरच्या glacier चा बर्फ खूप पटकन वितळू लागला आहे .

8 Jammu and Kashmir देशातील पहिली union territory जिथे  National Single Window System. मधून  130 industrial services  ऑनलाईन करण्यात आल्या आहेत .

9 Ahmedabad मधील Space Applications Centre and Physical Research Laboratory च्या संशोधकांनी Quantum Entanglement चा प्रयोग यश्वी केला आहे .

10 ASEAN आणि India मध्ये  Renewable Energy वर नुकतीच एक  high level conference पार पडली.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages