- 4 February 1922 रोजी Uttar Pradesh च्या Gorakhpur मधील Chauri Chaura घटनेला १०० वर्ष पूर्ण झाली .
2. February 4, 2022, रोजी USD 60 billion China-Pakistan Economic Corridor (CPEC) साठी चीन आणि पाकिस्तान ने करार केला आहे .
3. West Bengal Government कडून Paray Shikshalaya is open room classroom लाँच करण्यात आला आहे .
4.Meghalaya Chief Minister Shri Conrad Sangma यांनी Shillong Technology Park.चे नुकतेच उदघाटन केले आहे .
5. RBI कडून नाशिक मधील Independence Co-operative Bank Limited चा परवाना रद्द केला आहे .
6. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी Hyderabad येथे 216-foot statue of 11th century saint Sri Ramanujacharya चा अनावरण केले .
7. IIT Hyderabad कडून campus मध्ये Suzuki Innovation Centre सुरु केला आहे .
8. DCGI कडून Sputnik वॅक्सीन चा single-dose ला emergency use साठी मंजुरी दिली आहे .
9. ०६ फेब्रवारी हा दिवस International Day of Zero Tolerance to Female Genital Mutilation साठी पाळला जातो .
10. Centre for Monitoring Indian Economy कडून unemployment report जारी करण्यात आला आहे त्यानुसार January 2022.मध्ये बेरोजगारी दर 6.57% होता .