Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 04 January 2022

Current Affairs
1 3 जानेवारी २०२२ रोजी RBI कडून digital mode. मधील small-value offline transactions  साठी framework  जारी केला आहे
2 3 जानेवारी २०२२ रोजी Union Minister Dr Jitendra Singh यांनी PM Excellence Award registration. साठी web portal  लाँच केले आहे
3 France  मधील Scientists नि SARS-CoV-2 virus चा नवीन mutated strain ची माहिती मिळाली आहे ज्याला IHU असा नाव देण्यात आता आहे
4  Indian Space Research Organisation Chairman K Sivan  यांनी 2022 मधील नवीन मिशन आणि 2021 मधील accomplished  मिशन यांची माहिती दिली.
5 IRDAI कडून surety insurance साठी नवीन guidelines जारी करण्यात आल्या आहेत.
6 दरवर्षी January 4 हा दिवस  World Braille Day म्हणून साजरा केला जातो
7 national Payments Corporation of India, NPCI कडून ऑनलाईन पेमेंट्स सोपा बनवण्या साठी Unified Presentment Management System (UPMS)  सुरु केले आहे.
8 भारतने 2021 मध्ये $55.7 billion सोन्याच्या आयातीवर खरेदी केले जे आता पर्यंतच सगळ्यात मोठा रेकॉर्ड आहे.
9 AYUSH Ministry.  कडून नवीन AYUSH Ministry.  प्रोजेक्ट लाँच करण्यात आला आहे
10 Ministry of Housing and Urban Affairs (MoHUA) कडून Climate Change Awareness Campaign and a National Photography Competition 4th and 5th  February 2022 रोजी Gujarat  मध्ये आयोजित केले जाणार आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages