1. Geologists अभ्यासकांनी चीनच्या हेलोंगजियांग प्रांतातील यिलानच्या वायव्येस नवीन Yilan Crater विवर सापडला आहे .
2. President of Ukraine, Volodymyr Zelensky यांनी special procedure. ने युक्रेन साठी European Union (EU) मेंबर करावे असे सांगितले .
3. March 1, 2022, रोजी Russian President Vladimir Putin यांनी पश्चिमेकडील युक्रेन युद्धाच्या वाढत्या तणावामध्ये nuclear forces high alert केले आहे .
4 Indian Navy कडून Visakhapatnam येथे Operational Demonstration करण्यात या;आले .
5. Ministry of Chemicals and Fertilizers. 1 ते 7 मार्च 2022 दरम्यान Janaushadhi Diwas चा आयोजन करण्यात आला आहे .
6. Union Finance Minister Nirmala Sitharaman लवकरच Digital India eco-system आणि ease of doing business. च्या अनुसार electronic bill (e-Bill) processing system सुरु कर्ण आहेत .
7. March 1, 2022 रोजी Bureau of Energy Efficiency (BEE) कडून National Innovation Conclave आयोजित करून 20 वा स्थापना दिवस साजरा केला..
8 राष्ट्रीय विज्ञान दिन च्या निम्मिताने सरकारकडून international Monsoons Project Office. करण्यात आला आहे .
9. International atomic energy Agency कडून युक्रेन तणाव आणि युद्ध दरम्यान आपत्कालीन बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे .
10. February 28, 2022 रोजी सरकार कडून माधबी पुरी बुच याना SEBI चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे .