Advertisement

CTET 2024 | केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2024 जाहीर असा करा अर्ज

CTET:- CBSE means CentralBoard of Secondary Education declared (Central Teacher Eligibility Test) CTET for d.ed b.ed candidates. Those who are interested in it. They will know dates and schedule information. Eligible candidates can also apply as per the following.

CTET:- CBSE म्हणजेच Central Board Of Secondary Education कडून घेतली जाणारी CTET (Central Teacher Eligibility Test च्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा आणि परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घ्या.

CTET 2024 Details

जाहिरात क्रमांकCBSE/CTET/July-2023
परीक्षा Central Teacher Eligibility Test July 2024 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2024
अर्जाची पद्धतऑनलाईन
फीGeneral/OBC साठी पहिला किंवा दुसऱ्या पेपर साठी Rs.1000 तर पहिला आणि दुसऱ्या पेपर साठी Rs.1200 SC/ST/PWD पहिला किंवा दुसऱ्या पेपर साठी Rs.500 तर पहिला आणि दुसऱ्या पेपर साठी Rs.600

About CTET Exam 2024

  • CTET परीक्षा एक राष्ट्रीय लेवल वर होणारी परीक्षा आहे जी वर्षातून २ वेळा असते
  • या परीक्षे द्वारे १ली ते ८ वि साठी शिक्षकांची नेमणूक केली जाते
  • परीक्षेचा कालवडी एकूण १५० मिनिटे असतो जी हिंदी आणि इंग्लिश दोनी भाषेमंध्ये असते.

Educational Qualifications

  • इयत्ता 1 ली ते 5 वी साठी 12 वी मध्ये 50% सह पास आणि D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.
  • इयत्ता 6 वी ते 8 वी साठी 50% ने पदवीधर पास आणि B.Ed किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.

Timetable | वेळापत्रक

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024
परीक्षा दिनांक 07 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 02 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाइट:- Click Here

अधिकृत जाहिरात:- Click Here

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply for CTET Test 2024

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages