CISF Bharti 2022 Central Industrial Security Force म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मार्फत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Sports Quota मध्ये Head Constable (General Duty) पदाच्या एकूण 249 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत दिलेल्या ऍड्रेस वर 31 मार्च 2022 पर्यंत अर्ज पोस्ट करणे आवश्यक आहे जाहिराती नुसार महत्वाची माहिती खालीलप्रमाणे
Advertisement
CISF Bharti
जाहिरात क्रमांक | CISF/2022 |
Head Constable (General Duty) | 249 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
फी | General आणि OBC: ₹100/- तर SC/ST आणि महिला साठी फी नाही |
शॆक्षणिक पात्रता
Head Constable (General Duty) | 12th pass असणे आवश्यक आणि मान्यताप्राप्र्त युनिव्हर्सिटी मधून ॲथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व केलेलं असावे |
वयाची पात्रता | 01 ऑगस्ट 2021 चे उम्मेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक SC/ST साठी 05 वर्षे तर , OBC साठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे |
महत्वाची माहिती
- जाहिराती मध्ये कोणत्या खेळासाठी किती पदे राखीव आहेत पुरुष आणि महिला दोन्ही साठी ची माहिती विस्तारित स्वरूप मध्ये देण्यात आलेली आहे
- शॆक्षणिक पात्रतेबरोबर शारीरिक पात्रता पदानुसार उंची वजन आदी ची माहिती नोटिफिकेशन मध्ये आहे
- खेळांची प्रमाणपत्रे अर्ज करताना प्रत सोबत जोडणे आवश्यक
- अर्ज केलेल्या उम्मेदवाराची कागदपत्रे ओळख आणि फिजिकल टेस्ट घेऊन निवड करण्यात येईल त्याच बरोबर मेडिकल टेस्ट सुद्धा असणार आहे
- अर्जाची पद्धत ऑफलाईन असून जाहिराती मध्ये प्रत्येक खेळानुसार ऑफिसर चे नाव पत्ता माहिती अधिकृत जाहिराती मध्ये देण्यात
- संपूर्ण माहिती साठी अधिकारीक नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहा
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
Related Posts:
- CISF Recruitment 2023 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा…
- Railway Sports Quota Recruitment 2023 | भारतीय…
- MIDC Recruitment 2023 | महाराष्ट्र औद्योगिक विकास…
- CISF Recruitment 2022-Constable पदाच्या एकूण 1149 जागा
- CISF Sub Inspector Recruitment 2021-22 |647 जागांसाठी भरती
- CISF Recruitment 2022 एकूण 540 जागांची भरती