Central Bank of India Recruitment 2024:- The Central BankHome Finance has issued a new recruitment advertisement. According to the advertisement, 3000 posts of Apprentice Posts are to be filled. The last date is 06 March 2024 . Important information and eligibility are as follows.
Central Bank of India Recruitment 2024
केंद्रीय बँक भरती 2024:- केंद्रीय बँक होम फायनान्स लिमिटेड नवीन भरतीची जाहिरात जारी केली आहे. जाहिरातीनुसार, अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या 3000 जागा भरण्यात येणार आहेत. 06 मार्च 2024 ही शेवटची तारीख आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
Central Bank of India Recruitment 2024 Details
जागा | 3000 जागा |
पदाचे नाव | अप्रेंटिस (Apprentice) |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | Online |
फी | : General/OBC: ₹800/-+GST [SC/ST/महिला: ₹600/-+GST, PWD: ₹400/-+GST ] |
Post And Vacancies
Sr. No. | पदाचे नाव | Vacancies |
1 | अप्रेंटिस (Apprentice) | 3000 जागा |
Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता
Sr. No. | Category | Educational Qualifications |
1 | अप्रेंटिस (Apprentice) | कोणत्याही शाखेतील पदवी. |
वयाची पात्रता | Age Limit
31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
महत्तवाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-: 06 मार्च 2024 27 मार्च 2024
परीक्षा (Online):10 मार्च 2024 31 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा
How to Apply for Central Bank of India Bharti 2024
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.