Home » CB Aurangabad Recruitment 2022 मध्ये पदाच्या 31 जागांसाठी भरती
CB Aurangabad Recruitment 2022 मध्ये पदाच्या 31 जागांसाठी भरती
CB Aurangabad Recruitment 2022 – Cantonment Board Aurangabad has announced new recruitment. As per advertisement, a total of 31 posts of various posts will be filled. Application system is online and last date for application is 06 January 2023.
Advertisement
CB Aurangabad Recruitment 2022 – Cantonment Board Aurangabad ने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार विविध पदांच्या एकूण 31 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रणाली ऑनलाइन आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 जानेवारी 2023 आहे.
CBI Recruitment 2022
जाहिरात क्रमांक .
78/CB/Appointment/2022-2
एकूण
19 जागा
नौकरी ठिकाण
औरंगाबाद
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
GEN/ OBC – Rs. 700/- तर SC/ST/PwBD/Transgender/महिला साठी Rs.350/-
CB Aurangabad Recruitment 2022 Posts And Educational Qualifications
Post No.
Name of the Post
No. of Vacancy
Educational Qualifications
1
Junior Clerk
04
पदवीधर +MS-CIT) आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. असणे आवश्यक आहे.
2
Dresser
01
10 वी उत्तीर्ण आणि CMD प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
3
Electrician
01
10 वी उत्तीर्ण आणि ITI (इलेक्ट्रिशियन) असणे आवश्यक आहे.
4
Lab Assistant
01
12 वी उत्तीर्ण आणि DMLT असणे आवश्यक आहे.
5
Mali
01
10 वी उत्तीर्ण आणि गार्डनर (माळी) असणे आवश्यक आहे.
6
Mazdoor
01
07 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
7
Midwife
01
12वी उत्तीर्ण आणि ANM कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
8
Peon
03
10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
9
Pump Operator
01
10वी/12वी उत्तीर्ण आणि ITI (पंप ऑपरेटर/इलेक्ट्रिशियन/ वायरमन) असणे आवश्यक आहे.
10
Safai-Karmachari
16
07 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
11
Valve Man
01
10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Total
31
वयाची पात्रता
पात्र उम्मेदवाराचे वय 06 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
Advertisement
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 06 जानेवारी 2023