Advertisement

BSNL Recruitment 2022-16 Apprentice पदाची भरती

bsnl

BSNL Recruitment 2022 Bharat Sanchar Nigam Limited कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Graduate Diploma Apprentice  पदाच्या 16नवीन जागा भरण्यात येणार आहेत नौकरीच्या ठिकाण संपूर्ण भारत असून इच्छुक आणि पात्रता उम्मेदवार BSNL च्या अधुकृत वेबसाईट बार जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 January 2022 असून जाहिराती नुसार पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे

Advertisement

BSNL Recruitment 2022

जाहिरात क्रमांक BSNL Recruitment 2022
Graduate Diploma ApprenticeSHIMLA-4,DHARAMSHALA-3,SOLAN-3,HAMIRPUR-3,MANDI-3 =Total 16 जागा
नौकरी ठिकाण SHIMLA , DHARAMSHALA , SOLAN , HAMIRPUR , MANDI
अर्जाची पद्धत ऑनलाईन
अँप्लिकेशन फी फी नाही

शैक्षणिक पात्रता

Graduate Diploma Apprentice Graduate/Diploma
course in relevant branches recognized by AICTE or GOI on or after 01/04/2019.
वयाची पात्रता 30 December 2021 रोजी जास्तीत जास्त वय 25 Years असू शकते

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज सुरवात 27 December 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 January 2022
अधिकृत वेबसाईट पहा
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages