Home » BSF Recruitment 2022 मध्ये विविध 281 जागांसाठी भरती
BSF Recruitment 2022 मध्ये विविध 281 जागांसाठी भरती
BSF Recruitment 2022: – BSF i.e. Border Security Force has issued recruitment advertisements for various posts. As per the advertisement, 281 posts of Sub Inspector and Head Constable will be filled separately. Application date will be available soon. Eligibility and other information should be carefully considered while applying.
Advertisement
BSF Recruitment 2022:-BSF म्हणजेच Border Security Force कडून विविध विभागात जागांसाठी भरतीची जाहिराती देण्यात आलेल्या आहेत. जाहिराती नुसार Sub Inspector आणि Head Constable ह्या पदाच्या 281 वेग वेगळ्या जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची तारीख लवकरच उपलब्ध होणार आहे. अर्ज करताना जाहिराती काळजीपूर्व पाहणे आवश्यक आहे पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे.
BSF Recruitment 2022 Details
एकूण जागा
281 पदे
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत
ऑनलाइन
एकूण फी
General/OBC साठी Rs.200/- ते Rs.100/- तर SC/ST/PWD/EWS साठी फी नाही
BSF Recruitment 2022 जागा आणि शैक्षणिक पात्रता
खाली दिलेल्या तकत्या मध्ये पुरुषांसाठी आणि महिलांसाठी पद आणि जागा दिलेल्या. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघा.
No.
Name of the Post
No. of Vacancy
Educational Qualifications
1
Sub Inspector (Master) (Group-B)
08
12वी उत्तीर्ण आणि द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
2
Sub Inspector (Engine Driver) (Group-B)
06
12वी उत्तीर्ण आणि प्रथम श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
3
Sub Inspector (Workshop) (Group-B)
02
मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/मरीन/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
4
Head Constable (Master) (Group-C)
52
10 वी उत्तीर्ण आणि सेरंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
5
Head Constable (Engine Driver) (Group-C)
64
1. 10वी उत्तीर्ण आणि द्वितीय श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्रअसणे आवश्यक आहे.
6
Head Constable (Workshop) (Group-C)
19
1. 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था डिप्लोमा (मोटर मेकॅनिक (डिझेल/पेट्रोल इंजिन/मशिनिस्ट/कारपेंटर/इलेक्ट्रिशियन/AC/इलेक्ट्रॉनिक्स & प्लंबिंग असणे आवश्यक आहे.
7
Constable (Crew) (Group-C)
130
1. 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि 265 HP च्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.