Home » BEG Centre Kirkee Recruitment पुणे एकूण 65 जागा
BEG Centre Kirkee Recruitment पुणे एकूण 65 जागा
BEG Centre Kirkee Recruitment बॉम्बे इंजिनिअर ग्रुप & सेंटर खडकी पुणे नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Store Keeper, Civilian Trade Instructor, Cook, Lascar, MTS & Barber पदाच्या एकूण 65 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 असून इच्छुक आणि पात्र उम्मेदवार ऑफलाईन पद्धतिने अर्ज करू शकतात. पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे
Advertisement
BEG Centre Kirkee Recruitment 2022
जाहिरात क्रमांक
01/2022
Store Keeper Grade III
03
Civilian Trade Instructor
22
Cook
09
Lascar
06
MTS (Messenger)
08
MTS (Watchman)
07
MTS (Gardener)
05
MTS (Safaiwala)
02
MTS (Washerman)
02
Barber
01
Total
65
भरती साठी अर्ज पद्धत ऑफलाईन असणार आहे अर्जाचा नमुना जाहिराती मध्ये देण्यात आलेला आहे .
नौकरीच ठिकाण पुणे असणार आहे
अर्जासाठी कोणतीही फी आकारण्यात आली नाही आहे .
BEG Centre Kirkee Recruitment 2022 शैक्षणिक पात्रता
स्टोअर कीपर ग्रेड III
१२ वि पास असणे आवश्यक
सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर
१० वि पास आणि संबंधित ट्रेंड मध्ये ITI/NCVT असणे आवश्यक
कुक
१० वि पास आणि स्वयंपाकाचे ज्ञान.
लास्कर
१० वि पास
MTS (मेसेंजर)
१० वि पास
MTS (वॉचमन)
१० वि पास
MTS (गार्डनर)
१० वि पास
MTS (सफाईवाला)
१० वि पास
MTS (वॉशरमन
१० वि पास
बार्बर
१० वि पास
वयाची पात्रता
अर्जधारक उम्मेदवाराचे वय 28 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे या मध्ये SC/ST: 05 वर्षे सूट तर OBC: 03 वर्षे सूट आहे .
अर्जाची पद्धत
अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ऍड्रेस वर 28 जानेवारी 2022 पर्यंत पाठवणे आवश्यक आहे
पत्ता : The Commandant, Bombay Engineer Group and Centre, Kirkee, Pune – 411003.