Home » Bank Of Baroda Bharti 2025-4000 Apprentice पदाच्या जागा
Bank Of Baroda Bharti 2025-4000 Apprentice पदाच्या जागा
Bank Of Baroda Bharti 2025-Bank OF Baroda कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Apprentice पदाच्या 250 जागांची भरती केली जाणार आहे नौकरी ठिकाण संपूर्ण भारत असून अर्जाची पद्धत ऑनलाईन आहे शेवटची तारीख 15 March 2022 असून महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
Baroda UP Bank Recruitment 2022
जाहिरात क्रमांक .
—
Apprentice
एकूण 250 जागा
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत (उत्तर प्रदेश )
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
GEN/ OBC/ EWS – Rs. 450/- तर SC/ ST – Rs. 100/-
शैक्षणिक पात्रता
अँप्रेन्टिस पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेची पदवी असणे आवश्यक आहे .
पात्र उम्मेदवाराना १२ महिन्याची ट्रैनिंग दिली जाणार आहे .
वयाची पात्रता
पात्र उम्मेदवारच वय 18 ते 28 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे .