BARC Recruitment 2022-Government Of India Bhabha Atomic Research Centre भाभा अनु संशोधन केंद्र कडून नवीन भरती साठी ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Stenographer Grade III, Driver, & Work Assistant-A या पदांच्या एकूण ८९ जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
BARC Recruitment 2022
जाहिरात क्रमांक .
02/2022(NRB)
Stenographer Grade III
एकूण 06 जागा
Driver (OG)
एकूण 11 जागा
Work Assistant-A
एकूण 72 जागा
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
नौकरी ठिकाण
तारापूर, मुंबई & कल्पकम.
फी
General/OBC: ₹100/- SC/ST/PWD/ExSM/महिला साठी फी नाही]
परीक्षा स्वरूप
लेखी परीक्षा
शैक्षणिक पात्रता
स्टेनोग्राफर ग्रेड III पदासाठी 60% गुणांसह 10वी पास आणि English Stenography 80 wpm. व English Typing 30 wpm आवश्यक .
ड्राइव्हर (OG) साठी १० वि पास आणि अवजड & हलके वाहन चालक परवाना बरोबर 03 /06 वर्षे अनुभव आवश्यक .
वर्क असिस्टंट-A साठी १०वि पास असणे आवश्यक .
वयाची पात्रता
31 जुलै 2022 रोजी 18 ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे .