Advertisement

Bank of Maharastra मधील 500 जागांसाठी Admit Card जाहीर

Bank of Maharashtra Recruitment 2022

Bank of Maharashtra Hall Ticket 2022 – ह्या Bank Of Maharastra कडून जाहीर केलेल्या जनरलिस्ट ऑफिसर स्केल II & III परीक्षा 500 जागांच्या भरती साठी admit 2022 अधिकृत वेबसाईट वर डाउनलोड साठी जारी केले आहेत. पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. ह्या Bank Of Maharashtra चे परीक्षा हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. परीक्षा हॉल मध्ये प्रवेश करताना हॉल तिकीट बरोबर ओरिजिनल आय डी प्रूफ बरोबर असणे आवश्यक आहे. तसे बिना प्रवेश पात्र परीक्षा हॉल मध्ये प्रवेश मिळणार नाही.

Advertisement

Bank of Maharashtra Hall Ticket 2022 

परीक्षा 12 मार्च 2022
हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंकयेथे क्लिक करा
परीक्षा नावBank of Maharashtra जनरलिस्ट ऑफिसर स्केल II & III परीक्षा

Bank of Maharashtra Hall Ticket 2022 Download Steps

ह्या Bank Of Maharashtra जनरलिस्ट ऑफिसर स्केल II & III Exam Admit Card 2022 परीक्षा हॉल तिकीट प्रवेश पत्र Download करण्यासाठी खालील पद्धत वापरा

  • अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला.
  • मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages