Advertisement

Bank of Baroda Recruitment 2022-मॅनेजर पदाच्या 42 जागा

Bank Of Baroda Bhati 2021

Bank of Baroda Recruitment 2022-Bank of Baroda (BOB)  कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे.जाहिराती नुसार Manager पदाच्या एकूण 42 जागा भरल्या जाणार आहेत.अर्जाची पद्धत ऑनलाईन असून 15 March 2022 पर्यंत अर्ज केले जाऊ शकतात .महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

Bank of Baroda Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .
Managerएकूण 42 जागा
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण महाराष्ट्र
फी GEN/ OBC – Rs. 600/- तर  SC/ ST/ PWD आणि महिला Rs. 100/-

शैक्षणिक पात्रता

  • मॅनेजर पदासाठी Chartered Accountant (CA),or Full time MBA/PGDM orits equivalent as full-timecourse from recognized institute,Preferred:CFA (CFA institute-USA)FRM (GARP)RM (PRMIA)ESG (CFA institute-USA) SCR(GARP) असणे आवश्यक आणि 10 वर्ष अनुभव आवश्यक .

वयाची पात्रता

  • मॅनेजर पदासाठी उम्मेवारचे वय 24 ते 55 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :15 March 2022

अधिकृत जाहिरात :पहा

अधिकृत वेबसाईट :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply for Bank of Baroda Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages