Advertisement

Bank of Baroda Recruitment 2022 – मॅनेजर पदांसाठी एकूण 145 जागा

Bank Of Baroda Bhati 2021
Table of Contents

Bank of Baroda Recruitment 2022 बँक ऑफ बडोदा कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार मॅनेजर पदाच्या 145 जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 February 2022 असून महतवाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Bank Of Baroda Recruitment 2022-

जाहिरात क्रमांक
Managerएकूण 145 जागा
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्जाची पद्धतऑनलाईन
एकूण फीGEN/ OBC/ EWS – Rs. 600/- तर SC/ ST – Rs. 100/-

Post No.Name of the PostNo. of VacancyEducational Qualification
1Head / Deputy Head11 (i)  CA / CS / MBA / PGDM /Post Graduate Degree in Computer Science, Data Science, Statistics & Finance
(ii) 10 years experience असले पाहिजे
2Senior Manager27 (i)  CA / CS / MBA / PGDM /Post Graduate Degree in Computer Science, Data Science, Statistics & Finance
(ii) 05 years experience
3Manager04(i). Mathematics, Statistics Degree.E./B.Tech (Computer Science, Data Science) or or B. Tech / B.E./M.Tech/M.E. (Computer Science / IT / Data Science / Machine Learning & AI. Or B.Sc/ BCA / MCA. (ii) 03 years experience
Total42

वयाची पात्रता

01 January 2022 रोजी
(SC/ST 05 तर OBC 03 वर्षे सूट आहे)
1 Post :- 32 to 55 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
2 Post :- 27 to 40 years
वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
3 Post :- 24 to 34 years
वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज सुरु झाल्याची तारीख23 Febuary 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 मार्च 2022
अधिकृत जाहिरातपहा
वेबसाईटपहा
ऑनलाईन अर्जपहा

How to Apply for Bank Of Baroda Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages