Advertisement

AFCAT 2024 भारतीय हवाई दला कडून NCC Special Entry Courses जाहीर

AFCAT

AFCAT 2024:- The Indian Air Force has advertised for new recruits. Air Force Common Admission Online Test  AFCAT-01/2024 NCC Special Entry / Meteorology Entry Courses i.e. Entry Courses Commencing in January 2025.

AFCAT 2024:- भारतीय हवाई दलाकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार NCC Special Entry / Meteorology Entry Courses साठी परीक्षा घेण्यात येणार आहे. Air Force Common Admission Online Test (AFCAT) – 02/2023 NCC Special Entry / Meteorology Entry Courses म्हणजेच AFCAT या परीक्षेमधून NCC Special Entry Course ची  January 2025. मध्ये सुरू होणारे प्रवेश अभ्यासक्रम.

AFCAT 2024 Details

जाहिरात क्रमांक  भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा AFCAT-01/2024:NCC Special Entry
पदाचे नाव Commissioned Officer

Post – Branch

Entry BranchNo. of Vacancy
AFCAT EntryFlying38
Ground Duty (Technical)165
Ground Duty (Non-Technical)114
NCC Special EntryFlying10% Of seats
Total317

शैक्षणिक पात्रता आणि वयाची पात्रता

AFCAT Entry (Flying)60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.
AFCAT Entry Ground Duty (Technical)ग्राउंड ड्युटी (टेक्निकल):50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण  (ii) 60% गुणांसह BE/B.Tech. जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.
AFCAT Entry (Non Technical)60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स) जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.
NCC Special Entry(Flying)NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.

फी

  • AFCAT एंट्री साठी एकूण फी₹550/-आहे तर NCC स्पेशल एंट्री साठी कोणतीही फी नाही आहे
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात पहा

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज सुरवात दिनांक [Starting: 01 डिसेंबर 2023]
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023  (11:00 PM) 
अधिकृत वेबसाईट येथे पहा
अधिकृत जाहिरात डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा

How To Apply For AFCAT 2024

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages