CDAC Recruitment 2022 –Center for Development of Advanced Computing (C-DAC कडून नवीन भरती साठी ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार पुणे येथे Project Manager, Project Officer, Sr. Project Engineer, & Project Engineer पदाच्या 76 जागा भरल्या जाणार आहेत .अर्ज पद्धत ऑनलाईन असून महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
CDAC Recruitment 2022
जाहिरात क्रमांक . | Pune/Cons/02/2022 | वयाची पात्रता |
Project Manager | 08 जागा | 45 years |
Project Officer | 01 जागा | 50 years |
Sr. Project Engineer | 27 जागा | 37 years |
Project Engineer | 40 जागा | 34 years |
नौकरी ठिकाण | पुणे/दिल्ली/रांची | — |
अर्ज पद्धत | ऑनलाईन | — |
फी | eneral/OBC: ₹500/- तर SC/ST/PWD/EWS साठी फी नाही | — |
शैक्षणिक पात्रता
- प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी First Class B.E / B.Tech (Computer / IT / Electronics / Electronics & Telecommunication / Communication / Electrical / Electrical & Electronics / First Class MCA or M.Tech/M.E (Computer / IT / Electronics / Electronics & Telecommunication / Communication) or M. Sc. In (Computer / IT) आणि 09 ते 15 वर्ष अनुभव आवश्यक .
- प्रोजेक्ट ऑफिसर पदासाठी Post Graduate Degree or PGDM in Hospitality Management / Hotel Management / Culinary or PGDM आणि 05 ते 10 वर्ष अनुभव .
- Sr. Project Engineer साठी ) First Class B.E / B.Tech (Computer / IT / Electronics / Electronics & Telecommunication / Communication / Electrical / Electrical & Electronics / First Class MCA or M.Tech/M.E (Computer / IT / Electronics / Electronics & Telecommunication / Communication) or M. Sc. In (Computer / IT) आणि 03 ते 07 वर्ष अनुभव आवश्यक .
- Project Engineer साठी First Class B.E / B.Tech (Computer / IT / Electronics / Electronics & Telecommunication / Communication / Electrical / Electrical & Electronics / First Class MCA or M.Tech/M.E (Computer / IT / Electronics / Electronics & Telecommunication / Communication) or M. Sc. In (Computer / IT) आणि 04 वर्ष पर्यंत अनुभव आवश्यक .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 May 2022
Advertisement
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
Advertisement
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How to Apply For CDAC Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
- अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
- हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.